घरफोटोगॅलरीरक्षाबंधनच्या दिवशी मुंबईत गणेशोत्सवाची जय्यत तयारी

रक्षाबंधनच्या दिवशी मुंबईत गणेशोत्सवाची जय्यत तयारी

Subscribe

आज देशभरात रक्षाबंधनाचा सण साजरा होत असताना मुंबईमध्ये या सणाला आणखी चार चांद लागले आहेत. दक्षिण मुंबईतील नावाजलेल्या मंडळाच्या गणपतींचे आगमन आजच्या दिवशी झालेले आहे. गणेशोत्सव जसजसा जवळ येत चालला आहे तसा सार्वजनिक मंडळाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. आज आगमन झालेल्या गणपतींची ही काही क्षणचित्रे… (सर्व फोटो – संदिप टक्के)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -