सध्या थंडीच्या वातावरणाला सुरुवात झाली आहे. या वातावरणात पहाटेचे पर्यावरण सौंदर्य पाहण्यासाठी मुंबईकर संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये जॉगिंगला जाणे पसंत करीत आहेत. यामध्ये बच्चे कंपनीमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे.
गुलाबी थंडीत नॅशनल पार्कची हवा घेण्यासाठी बच्चे कंपनी आणि नागरिकांची वर्दळ