घरफोटोगॅलरीPHOTO : नमाज पठाण करत मुस्लिम बांधवांकडून ईद सण उत्साहात साजरा

PHOTO : नमाज पठाण करत मुस्लिम बांधवांकडून ईद सण उत्साहात साजरा

Subscribe

मुंबई : ईद-उल-फित्र अर्थातच रमजान ईद देशभरात आज (11 एप्रिल) मोठ्या उत्साहात साजर होत आहे. रमजानचा एक महिना मुस्लिम बांधवांकडून उपवास ठेवल्यानंतर, आजच्या दिवशी राज्यातील अनेक ठिकाणी मुस्लिम बांधवांकडून रमजान ईदचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. आज सकाळपासूनच मुस्लिम बांधवांकडून देशातील विविध भागात रमजान ईदच नमाज पठण केलं. (Muslim brothers celebrate Eid with enthusiasm while offering prayers)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -