मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून (26 फेब्रुवारी) राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 27 फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यामुळे आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांनी चहापानाचे आयोजन केले होते. मात्र विरोधकांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापान्यावर बहिष्कार टाकण्याची परंपरा काय ठेवली आहे. (PHOTO The oppositions tradition of boycotting tea on the eve of the convention continues)
PHOTO : अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान्यावर बहिष्कार टाकण्याची विरोधकांची परंपरा कायम
written By My Mahanagar Team
Mumbai