घरफोटोगॅलरीसाडीत खुललं प्राजक्ताचं सौंदर्य; प्राजक्ताच्या फोटोवर चाहते घायाळ

साडीत खुललं प्राजक्ताचं सौंदर्य; प्राजक्ताच्या फोटोवर चाहते घायाळ

Subscribe

प्राजक्ताचे सीडीतले स्पेशल फोटो समोर आले आहेत ज्यात तिचं सौंदर्य अधिकच खुललं आहे.

मराठी सिने सृष्टीतील लोकप्रिय आणि आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळीने(prajakta mali) आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अभिनयासोबतच प्राजक्ताने निवेदिका म्हणूनही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. तर ‘प्राजक्त प्रभा'(prajakt prabha) का कविता संग्रह प्रकाशित करून एक कवयित्री म्हणूनही प्राजक्ता वाचकांसमोर आली. अभिनेत्री प्राजक्ता माळी तिचे फोटो सोशल मीडियावर तिचे फोटो पोस्ट करत असते. त्यावर तिला चाहत्यांकडून सुंदर प्रतिक्रिया सुद्धा मिळतात. अशातच प्राजक्ताचे सीडीतले स्पेशल फोटो समोर आले आहेत ज्यात तिचं सौंदर्य अधिकच खुललं आहे.

हे ही वाचा – प्राजक्ता माळीच्या पावसाळी ट्रिपची सोशल मीडियावर चर्चा, नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

- Advertisement -

१) मराठी चित्रपट आणि मालिका सृष्टीतील एक लावण्यवती आणि उत्तम कलाकार म्ह्णून प्राजक्ता माळीकडे पहिले जाते. प्राजक्ताचे अनेक चाहते सुद्धा आहेत.

- Advertisement -

२) टेलिव्हिजन पासून सुरु झालेला प्राजक्ताचा प्रवास सिनेमा आणि आता ओटीटी प्लॅफॉर्म पर्यंत येऊन पोहोचला आहे.

३) प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिच्या पोस्ट मधूनही सतत चर्चेत असते.

४) जुळून येति रेशीमगाठी या मालिकेतील प्राजक्ताने साकारलेली मेघना ही व्यक्तीरेखा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. त्या नंतर रानबाजार या वेब सिरीज मधून प्राजक्तच्या अभिनयाची एक वेगळी बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळाली. प्राजक्ताच्या रानबाजारमधील भूमिकेचं ही प्रेक्षकांनी कौतुक केलं.

५) प्राजक्ता माळीला अभिनयासोबनातच लिखाणाची सुद्धा आवड आहे प्राजक्ताने ‘प्राजक्त प्रभा’ हा तीचा कविता संग्रह सुद्धा प्रक्लशीत केला केलं आहे. त्याच सोबत प्राजक्ता माळी महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाचं निवेदन सुद्धा करत आहे. त्यालाही प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.

हे ही वाचा –  Prajaktta Mali Post : ‘लहान तोंडी मोठा घास, पण.. ; प्राजक्ता माळीची राज्य सरकारला कळकळीची विनंती

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -