Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर फोटोगॅलरी महाराष्ट्राला खळखळून हसवणारे महान साहित्यिक,विनोदवीर,लेखक पु.ल.देशपांडे

महाराष्ट्राला खळखळून हसवणारे महान साहित्यिक,विनोदवीर,लेखक पु.ल.देशपांडे

Related Story

- Advertisement -

पु.ल.देशपांडे यांचे नाव जरी उच्चारली तरी महाराष्ट्रातील तमाम साहित्य रसिकांच्या चेहऱ्यावर एक निखळ हास्य उमलते. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणाऱ्या पु.ल.देशपांडे यांच्या साहित्याची जादू आजही मराठी साहित्य रसिकांवर आहे. महाराष्ट्राला नेहमी खळखळून हसवणारे महान साहित्यिक,विनोदवीर,लेखक पु.ल.देशपांडे यांचा आज २१ वा स्मृतीदिन. मराठी साहित्यविश्वाला एका वेगळ्या उंचीवर पोहचवण्यात पु.लं. देशपांडे यांचा मोठा वाटा आहे. साहित्य, नाटक, अभिनय, चित्रपट आणि राजकारणातही पुलंनी आपली वेगळी छबी निर्माण केली. प्रत्येक गोष्टीत विनोदी बाजू शोधून काढण्यात पु.लं यांचा हात कोणी धरु शकत नव्हतं. आजची तरुण पिढीही पु.लं, देशपांडे यांचे विनोद लिखण त्यातील किस्से आवडी वाचतेय किंवा ऑनलाईन व्हिडिओच्या माध्यमातून ऐकतेयं. असेच काही खास किस्से त्यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने……

- Advertisement -