Photo : रणवीर सिंहच्या अतरंगी लूकची सोशल मीडियावर हवा…

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहच्या अभिनयाचे आणि अतरंगी अंदाजाचे अनेक चाहते आहेत. तो नेहमी त्याच्या फोटो आणि व्हिडीओंमुळे देखील सतत चर्चेत असतो. शिवाय रणवीर त्यांच्या खासगी आयुष्यामुळे देखील सतत चर्चेत असतो. रणवीर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. सोशल मीडियावर रणवीर सतत त्याचे अतरंगी अंदाजातील विविध फोटो शेअर करत असतो. रणवीरचे चाहते त्याच्या प्रत्येक फोटोंवर अनेक कमेंट करत असतात.