घरफोटोगॅलरीPhoto : रॉयल कपल... कतरिना-विक्कीच्या फोटोवर चाहत्याची कमेंट

Photo : रॉयल कपल… कतरिना-विक्कीच्या फोटोवर चाहत्याची कमेंट

Subscribe

कतरिना कैफच्या स्टाईल आणि अभिनयाचे लाखो चाहते आहेत. कतरिना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्यात कतरिनाने पती विक्कीसोबत हजेरी लावली होती. यावेळी दोघांनी सुंदर लूक केला होता. यावेळी कतरिनाने क्रिम कलरचा लेहंगा घातला होता तर विक्कीने ब्लॅक शेरवानी घातली होती.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -