Eco friendly bappa Competition
घर फोटोगॅलरी Photo - संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुका पंढरपूरला रवाना

Photo – संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुका पंढरपूरला रवाना

Subscribe

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आषाढी एकादशीनिमित्त नाशिक त्र्यंबकेश्वर येथून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुका मंगळवारी शिवशाही बसमधून पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या. या बसमध्ये ८ विश्वस्तांसह १४ जणांना जाण्याची परवानगी शासनाने दिली आहे. दरम्यान, शिवशाही बस वाटेत कोठेही न थांबता थेट पंढरपुरला जाणार आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शासनाने वारीला परवानगी नाकारल्याने यंदा वारीची परंपरा खंडीत झाली. (सर्व छाया - एजाज शेख)

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -