घरफोटोगॅलरीनवी मुंबईत शिवसैनिकांनी केला रस्ता रोको

नवी मुंबईत शिवसैनिकांनी केला रस्ता रोको

Subscribe

नवी मुंबई येथे ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही विधानसभा निवडणुकीत एकही जागा न मिळाल्यामुळे शिवसैनिक नाराज असून आज त्यांनी वाशी येथे रस्ता रोको करून आपला रोष व्यक्त केला ( फोटो- सुमित रेणोसे )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -