घरफोटोगॅलरीराणीच्या बागेतील वाघ पोहताना कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो

राणीच्या बागेतील वाघ पोहताना कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो

Subscribe

मुंबईतील भायखळ्याच्या राणीच्या बागेत पर्यटकांची प्रचंड गर्दी असते, सुट्टीच्या दिवशी तर राणीची बाग पर्यटकांनी तुडुंब असते. राणीच्या बागेतील वाघ हे पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -