Eco friendly bappa Competition
घर फोटोगॅलरी मराठमोळ्या मृण्मयी गोडबोलेचे अनोखे अंदाज

मराठमोळ्या मृण्मयी गोडबोलेचे अनोखे अंदाज

Subscribe

मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी गोडबोले तिच्या अभिनयासोबतच सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. मृण्ययी वारंवार तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. मृण्यमीने आत्तापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या उत्तम भूमिका साकारल्या आहेत. त्यांपैकी मृण्मयीची ‘चि व चि.सौ.का’ या चित्रपटातील भूमिका सर्वांना भावली. या चित्रपटाव्यतिरिक्त मृण्मयीने ‘विशू’, ‘झिम्मा’, ‘येरे येरे पैसा २’ यांसारख्या बऱ्याच चित्रपटामध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -