[gallery td_select_gallery_slide="slide" ids="96114,96115,96113,96112,96111"]
घरफोटोगॅलरीमुंबईच्या फुटपाथवर साकारतेय विश्वजितची कला महामुंबई मुंबई ठाणे नवी मुंबई पालघर रायगड लोकसभा 2024 महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण मानिनी लाईफस्टाईल मनोरंजन भक्ती मनोरंजन संपादकीय अग्रलेख दिन विशेष सारांश ओपेड फोटोगॅलरी व्हिडिओ आणखी देश-विदेश क्रीडा क्राइम भविष्य आजचे राशीभविष्य साप्ताहिक राशीभविष्य फोटोगॅलरी मुंबईच्या फुटपाथवर साकारतेय विश्वजितची कला written By Pravin Kajrolkar May 30, 2019 7:05 PMMumbai Subscribe WhatsAppFacebookTelegramTwitterLinkedinEmail मूळचा कोलकात्याचा असलेला विश्वजित दासची शिल्पकला मुंबईच्या रस्त्यांवर नवे वळण घेणार का? मूर्तिकार विश्वजित दास 1 या 5 १ विश्वजित दास ४० वर्षीय कलाकार. मूळचा कोलकात्याच्या पार्थ सरकार भागातून मुंबईत आलेला. टाकाऊ परंतु पर्यावरणीय दृष्टीने उपयुक्त जुटचे धागे, कडधान्य यासारख्या वस्तूंपासून सूक्ष्म काम करून शिल्प तयार करण्याचे काम विश्वजित करतो. १ विश्वजित दास ४० वर्षीय कलाकार. मूळचा कोलकात्याच्या पार्थ सरकार भागातून मुंबईत आलेला. टाकाऊ परंतु पर्यावरणीय दृष्टीने उपयुक्त जुटचे धागे, कडधान्य यासारख्या वस्तूंपासून सूक्ष्म काम करून शिल्प तयार करण्याचे काम विश्वजित करतो. आतापर्यंत विश्वजित दासने गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गणपतीच्या विविध प्रकारच्या मूर्त्या तयार केल्या आहेत. आतापर्यंत विश्वजित दासने गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गणपतीच्या विविध प्रकारच्या मूर्त्या तयार केल्या आहेत. नालासोपारा येथे झोपडपट्टीतून वास्तव्य करून विश्वजित आपली कला जपत आहे. कोणत्याही प्रकारच्या वस्तूपासून शिल्प तयार करणे यामध्ये त्याचा हातखंडा आहे. नालासोपारा येथे झोपडपट्टीतून वास्तव्य करून विश्वजित आपली कला जपत आहे. कोणत्याही प्रकारच्या वस्तूपासून शिल्प तयार करणे यामध्ये त्याचा हातखंडा आहे. मुंबई युनिव्हर्सिटी फोर्ट समोरील फुटपाथवर हे गणेशाचे शिल्प वर्मन पात्राच्या तुकड्यापासून तयार केले आहे. त्यासाठी रात्रभर मुंबई युनिव्हर्सिटी समोरील फुटपाथवर विश्वजित वास्तव्य करून आहे. मुंबई युनिव्हर्सिटी फोर्ट समोरील फुटपाथवर हे गणेशाचे शिल्प वर्मन पात्राच्या तुकड्यापासून तयार केले आहे. त्यासाठी रात्रभर मुंबई युनिव्हर्सिटी समोरील फुटपाथवर विश्वजित वास्तव्य करून आहे. विशेष म्हणजे विश्वजितचा भाऊदेखील उत्कृष्ट संगीत वादक असून तो देखील शिवडी परिसरातील मुलांना गिटार वाजवायला शिकवतो.विशेष म्हणजे विश्वजितचा भाऊदेखील उत्कृष्ट संगीत वादक असून तो देखील शिवडी परिसरातील मुलांना गिटार वाजवायला शिकवतो. मागील लेखविलीनीकरणाच्या चर्चेत तथ्य नाही – शरद पवारपुढील लेखWorld Cup 2019 : पहिल्याच सामन्यात इंग्लंडचा दणदणीत विजय Pravin Kajrolkarhttps://www.mymahanagar.com/author/kpravin/ संबंधित लेख फोटोगॅलरी Photo : न्यूझीलंड विरुद्धच्या टी-20 सामन्यात बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदीचे विक्रम ताज्या घडामोडी Photo : अखेर कोस्टल रोड आणि सी-लिंकला महाकाय गर्डरची जोडणी; BMCची ऐतिहासिक कामगिरी फोटोगॅलरी PHOTO : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सहा केंद्रीय मंत्री रिंगणात - Advertisment - व्हिडिओ 00:05:15 नारायण राणेंची उमेदवारी जाहीर, राऊतांची प्रतिक्रिया पाहाच - Advertisment - मानिनी Religious वाणी ज्ञानेश्वरांची Religious Marriage Rituals : लग्नात वधू – वर एकमेकांच्या गळ्यात हार का घालतात? Fashion जंपसूटसोबत ट्राय करा या फुटवेअर मानिनी Homemade Room Freshner : फळांच्या सालांपासून बनवा होममेड रूम फ्रेशनर Religious Dream- तुम्हाला स्वप्नात स्वतःचा किंवा कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू दिसतो का? Fashion Jewellery collectionTips – तुमच्या ज्वेलरी बॉक्समध्ये हे दागिने हवेच वेब स्टोरी मानिनी काजू खाण्याचे फायदे - Advertisment - फोटोगॅलरी फोटोगॅलरी Photo : न्यूझीलंड विरुद्धच्या टी-20 सामन्यात बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदीचे विक्रम ताज्या घडामोडी Photo : अखेर कोस्टल रोड आणि सी-लिंकला महाकाय गर्डरची जोडणी; BMCची ऐतिहासिक कामगिरी फोटोगॅलरी PHOTO : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सहा केंद्रीय मंत्री रिंगणात फोटोगॅलरी PHOTO : तुफानी फटकेबाजी करत ऋषभ पंतने रचले विक्रम फोटोगॅलरी PHOTO : आयटीसंदर्भात दाखवलेल्या उदासीनतेमुळे कोटक महिंद्रा बँकेवर कारवाई फोटोगॅलरी PHOTO : आयपीएलमध्ये युझवेंद्र चहलने रचला इतिहास, विकेट्सची डबल सेंच्युरी