- Advertisement -
येऊ कशी तशी मी नांदायला मधील ओमची खऱ्या आयुष्यातील गर्लफ्रेंड कोण पाहिलत का?
1 of 6

झी मराठीवरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' ही मालिका सध्या चांगलीच लोकप्रिय होत आहे. या मालिकेतील ओमकार आणि स्वीटूला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळतयं.

ओमकारची भूमिका साकारणाऱ्या शाल्व किंजवडेकर याने अल्पवधीतच अनेक तरुणींची मनं जिंकली आहे.

मालिकेत जरी ओमकारच्या मनात स्वीटूविषयी प्रेम फुलत असलं तरी, खऱ्या आयुष्यात मात्र त्याचं प्रेम एका तरुणीवर जडलंय.

शाल्व किंजवडेकर हा रिलेशनमध्ये असून,त्याची खऱ्या आयुष्यातील स्वीटू ही वेगळीच आहे. श्रेया डफळापूरकर असे शाल्व च्या गर्लफ्रेंडचे नाव आहे.

शाल्व आणि श्रेयाच्या रिलेशन ला दोन वर्ष झाल्याबद्दलचा एक फोटोही त्याने इंन्टाग्रामवर शेअर केला होता. 'Two years of madness and love'असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले होते.

खासगी आयुष्य आणि प्रेमसंबंधाबद्दल शाल्व कधी जाहीरपणे बोलत नाही. पण सोशलमीडियावरील श्रेया सोबतचे त्याचे रोमॅंटिक फोटोज् त्याच्या प्रेम संबंधाबद्दल सर्व काही सांगतात.
खासगी आयुष्य आणि प्रेमसंबंधाबद्दल शाल्व कधी जाहीरपणे बोलत नाही. पण सोशलमीडियावरील श्रेया सोबतचे त्याचे रोमॅंटिक फोटोज् त्याच्या प्रेम संबंधाबद्दल सर्व काही सांगतात.- Advertisement -