घरफोटोगॅलरीPhoto : प्रिन्सेस दिसतेस... मानुषीच्या फोटोंवर चाहता फिदा

Photo : प्रिन्सेस दिसतेस… मानुषीच्या फोटोंवर चाहता फिदा

Subscribe

अभिनेत्री मानुषी छिल्लरला फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाते. मानुषीने 2017 साली मिस वर्ल्ड होऊन भारताची मान उंचावली होती. चित्रपटांशिवाय मानुषी सतत विविध कारणांमुळे चर्चेत असते. मानुषी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे नवनवीन फोटो शेअर करत असते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -