रायगड

रायगड

सांगा आम्ही खेळायचे कुठे? पालीतील चिमुरड्यांचा सवाल

काही महिन्यांपूर्वी लहानग्यांनी गजबजलेल्या पालीतील एकमेव बालोद्यानाची प्रचंड दुरावस्था झाली आहे. सद्यस्थितीत हे बालोद्यान अखेरची घटका मोजत असल्याने अनेक नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त केला...

रस्ते, मैदानांची झाली कचराकुंडी; कचर्‍याची योग्य विल्हेवाट नसल्याने आरोग्य धोक्यात

रायगड जिल्ह्यातील रस्ते व मैदानांची कचराकुंडी झाली आहे. जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींकडे डंपिंग ग्राऊंड नसल्याने ग्रामपंचायती जमा केलेला कचरा गावाबाहेरील रस्त्यांवर, मैदानांमध्ये तसेच गाव हद्दीतील...

तळोजा एमआयडीतील गतिरोधक ठरतायेत धोकादायक, वाहतूक पोलिसांच्या पत्रांना एमआयडीसीकडून केराची टोपली

गतिरोधक बसविल्याने वाहनांचे अपघात कमी होतील अशी अपेक्षा असताना गतिरोधकांच्या दुरावस्थेमुळे वाहनांचे नुकसान होत असल्याचा प्रकार तळोजा औदयोगिक वसाहतीमधील मुख्य रस्त्यावर अनुभवायला मिळत आहे....

नगरपरिषदेचा कार्यकाल संपला तरी माजी नगरसेवकांचेच फलक

राज्यातील अनेक महापालिका, नगरपालिका व जिल्हा परिषदा यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांचा कारभार प्रशासकाच्या ताब्यात गेला आहे. तर अनेक नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य माजी...
- Advertisement -

जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा कोंडमारा, पर्यटकांना अनेक असुविधांचा सामना

राज्यासह देश-विदेशातील पर्यटकांना रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचे आकर्षण वाढले आहे. यामुळे जिल्ह्यात सुट्टीच्या हंगामात लाखो पर्यटक हजेरी लावतात. नागरी सुविधांवर वाढणारा ताण हा नवा प्रश्न...

नेरळ -कळंब राज्य मार्गाचे काम रखडले, अर्धवट खोदून ठेवलेल्या रस्त्यामुळेअपघाताची शक्यता

नेरळ - कळंब राज्यमार्गावर साई मंदिर नाका ते धामोतेपर्यंत रस्ता कामासाठी खोदून ठेवला आहे. मात्र, दोन महिने उलटूनही या रस्त्याचे काम रखडले आहे. त्यामुळे...

पाली बस स्थानकाच्या इमारत पुनर्बांधणीला मुहूर्त कधी?, सुधागडकरांचा संतप्त सवाल

अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीतील जीर्ण आणि जर्जर झालेल्या बस स्थानकाची इमारत जवळपास वर्षभरापूर्वी पाडण्यात आली आहे. मात्र, त्या ठिकाणी नवीन इमारतीच्या पुनर्बांधणीस व नूतनीकरणास...

पॉस्को कंपनीविरोधातील दोन्ही उपोषणे मागे, प्रांताधिकारी दिघावकर यांच्या उपस्थितीत उपोषण सोडले

माणगाव तालुक्यातील विळे भागात औद्योगिक क्षेत्रात असणार्‍या पॉस्को महाराष्ट्र स्टील कंपनीच्या गेट जवळ पॉस्को कंपनी अंतर्गत काम करणार्‍या इजिटेक कंपनीचे कामगार आणि मोकाशी कुटूंबीय...
- Advertisement -

शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी अधिवेशनानंतर विशेष बैठक, शरद पवार यांचे शिक्षण परिषदेत आश्वासन

जुनी पेन्शन योजना लागू होणे तसेच शिक्षकांच्या अन्य प्रलंबित मागण्यांसाठी विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर विशेष बैठकीचे आयोजन करू असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार...

इलेक्ट्रीक बाईक ठरतेय नागरिकांची पसंद

पेट्रोलच्या दराने शंभरी पार केल्याने दुचाकी चालकांच्या खिशावर चांगलाच भुर्दड पडत आहेत. एका किलोमीटरसाठी तीन ते चार रुपये मोजावे लागत आहेत. भविष्यात पेट्रोलचे दर...

विंधन विहिरींसाठीची लाखोंचा खर्च वाया, तीन वर्षात ४.९७ टक्केच विंधन विहिरींची कामे सुरू

रायगड जिल्ह्याला भेडसावणार्‍या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून ठिकठिकाणी विंधन विहिरी खोदण्याचे नियोजन करण्यात येते. त्यानुसार दरवर्षी विंधनविहिरींच्या नियोजनाचा मोठा आकडा प्रस्तावित करीत, टंचाईचा...

सोमवारपासून जिल्हा परिषदेच्या चाव्या प्रशासनाच्या हातात, निवडणुका पाच महिने लांबण्याची शक्यता

रायगड जिल्हा परिषदेची मुदत २० मार्च रोजी संपत आहे. यामुळे सोमवार (ता. २१) पासून येथील कारभाराच्या चाव्या प्रशासनाच्या हातात जाणार आहेत. १३ मार्च २०२२...
- Advertisement -

जिल्ह्यात १२ ते १४ वयोगटातील लसीकरण मोहिमेला सुरुवात

रायगड जिल्ह्यात १२ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ बुधवारी अलिबाग नगरपरिषद शाळेमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, आरोग्य...

कलोते धरणाच्या उपनदीतून पाणी चोरी, पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

खालापूर तालुक्यात तबेला, फार्महाऊस, घरगुती वापरासाठी नदीच्या पात्रात मोटर पंप लावून पाणी चोरी केली जात असल्याचे आढळून आले आहे. मात्र, याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष...

पनवेल महापालिकेच्या अंदाजपत्रकात पायाभूत सुविधांवर भर, १४९९ कोटींचे अंदाजपत्रक सादर

पनवेल महापालिकेचे वर्ष २०२२-२०२३ चे १४९९ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक आयुक्त गणेश देशमुख यांनी बुधवारी स्थायी समितीमध्ये सादर केले. कोणतीही दरवाढ, कोणतीही कर वाढ नसलेल्या...
- Advertisement -