चेन्नई सुपर किंग्स vs सनरायजर्स हैदराबाद प्रीव्ह्यू 

आज आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद असा सामना होणार आहे. या दोन्ही संघांनी एक सामना जिंकला असून दोन सामने गमावले आहेत. त्यामुळे लीग टेबलमध्ये हे दोन तळाचे संघ आहेत. हैदराबादच्या संघाने या मोसमाची दोन पराभवांनी सुरुवात केली होती, पण त्यांना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आपला मोसमातील पहिला विजय मिळवण्यात यश आले. दुसरीकडे चेन्नईने सलामीच्या लढतीत मुंबईवर मात केली, पण त्यानंतरच्या दोन सामन्यांत ते पराभूत झाले. त्यामुळे चेन्नईचे दमदार पुनरागमन करत सामना जिंकण्याचे लक्ष्य असेल. परंतु,एकंदरीत हा सामना कसा होऊ शकेल यावर केलेली चर्चा.