घरक्रीडाIPL चाहत्यांसाठी खुशखबर! Flipkart वर दररोज धमाकेदार बक्षीसं जिंकण्याची संधी

IPL चाहत्यांसाठी खुशखबर! Flipkart वर दररोज धमाकेदार बक्षीसं जिंकण्याची संधी

Subscribe

फ्लिपकार्ट क्वीज दररोज रात्री १२ वाजल्यापासून दुपारी १२ वाजेपर्यंत चालते. 

इंडियन प्रीमियर लीग (IPL) या जगातील सर्वात मोठ्या आणि लोकप्रिय टी-२० स्पर्धेच्या १४ व्या पर्वाला जोमात सुरुवात झाली. जवळपास सर्वच सामने चुरशीचे होत असून बरेच खेळाडू दमदार कामगिरी करत आहेत. त्यामुळे चाहत्यांचे मनोरंजन होत आहे. मात्र, मनोरंजन होत असतानाच आता फ्लिपकार्टने (Flipkart) आयपीएल चाहत्यांना दररोज धमाकेदार बक्षीसं जिंकण्याची संधी दिली आहे. फ्लिपकार्टकडून आयपीएल क्वीज घेण्यात येत असून हे क्वीज दररोज रात्री १२ वाजल्यापासून दुपारी १२ वाजेपर्यंत चालते.

या क्वीजमध्ये आयपीएल स्पर्धेबाबत पाच प्रश्न विचारले जातात आणि बरोबर उत्तरे देणाऱ्यांना विविध कुपन्स, बक्षीसं आणि गिफ्ट जिंकण्याची संधी मिळते. तसेच या क्वीजमध्ये भाग घेणारे फ्लिपकार्ट सुपर कॉईन्सही जिंकू शकतात. मात्र, केवळ पहिल्या ५० हजार लोकांनाच ही बक्षीसं जिंकण्याची संधी मिळते.

- Advertisement -

आजच्या (२१ एप्रिल) प्रश्नांची योग्य उत्तरे –

१) खालीलपैकी कोणता संघ सर्व आयपीएल मोसमांत खेळला आहे?
उत्तर – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

२) फोटोमध्ये दाखवलेला खेळाडू कोणत्या संघाचे नेतृत्व करत आहे?
उत्तर – दिल्ली कॅपिटल्स

- Advertisement -

३) यंदाच्या मोसमात आयपीएल संघ जास्तीतजास्त किती खेळाडूंना संघात घेऊ शकतात?
उत्तर – २५

४) कोणत्या फलंदाजाने २०२० आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करून ऑरेंज कॅप जिंकली?
उत्तर – लोकेश राहुल

५) खालीलपैकी कोणत्या गोलंदाजाने आयपीएलच्या एका सामन्यात ६ विकेट घेतल्या आहेत?
उत्तर – अ‍ॅडम झॅम्पा

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -