घरक्रीडाIND vs NZ - भारताने मालिका गमावली

IND vs NZ – भारताने मालिका गमावली

Subscribe

भारत - न्यूझीलंडमध्ये झालेल्या महिला क्रिकेट सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. या वियासोबतच न्यूझीलंड महिला संघाने ३ सामान्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.

भारत- न्यूझीलंड दुसऱ्या टी २० सामन्यात भारतीय महिला संघाचा पराभव झाला आहे. न्यूझीलंडकडून ४ गडी राखून भारताला पराभव स्वीकारावा लागला. शेवटच्या चंडूवर १ धाव हवी असताना भारताला ती धाव रोखता आली नाही. सुझी बेट्सवे ६२ धावा कारून न्यूझीलंडच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या वियासोबतच न्यूझीलंड महिला संघाने ३ सामान्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.

- Advertisement -

असा रंगला सामना 

भारताने न्यूझीलंडला १३६ धावांचे आव्हान दिले होते. सामन्यात सुझी बेट्स हिे ६२ धावा केल्या. तिला डिव्हाईन (१९), सथरव्हेट (२३) आणि मार्टिन (१३) यांनी साथ दिली. यानंतर सामन्यात न्यूझीलंडला ६ चेंडूत विजयासाठी ९ धावांची आवश्यकता होती. पहिल्या चेंडूवर न्यूझीलंडने चौकार मिळवला. नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारताची सुरुवात खराब झाली. भारताची सलामीवीर प्रिया पुनिया ४ धावांत माघर घेतली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -