क्रीडा

क्रीडा

विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल खेळाडूंसाठी पुनःश्च सज्ज

कोविड महामारी सारखे भयंकर संकट जगभरात हाहाकार माजवित असताना सर्व स्थरावर संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले होते. अशा वेळी केंद्र व राज्य आरोग्य मंत्रालयाच्या कोविड...

Ind vs Aus: शेवटचा सामना जिंकत भारताने व्हाईटवॉश टाळला

हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजाची तुफान फटकेबाजी आणि बुमरा, नटराजन आणि शार्दुल ठाकूरच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले आहे. भारताने १३ धावांनी सामना...

Video: Ind vs Aus सामन्यात भारतीय चाहत्याचा मौके पे चौका; ऑस्ट्रेलियन गर्लफ्रेंडला केलं प्रपोज

क्रिकेटच्या मैदानावर अनेक रंजक गोष्टी घडल्या आहेत. अशीच एक घटना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामधील दुसऱ्या वन-डे सामन्यात घडली आहे. सिडनी येथे सुरु असलेल्या दुसऱ्या वन-डे...

फुटबॉलचा जादूगार!

फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ. भारतात ज्याप्रमाणे क्रिकेटला जणू धर्मच मानले जाते, त्याचप्रमाणे दक्षिण अमेरिकेतील ब्राझील, अर्जेंटिना, चिली यांसारख्या देशांमध्ये फुटबॉल हा जणू...
- Advertisement -

IND vs AUS : टीम इंडियासाठी ‘करो या मरो’; ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरी वनडे आज

विराट कोहलीचा भारतीय क्रिकेट संघ आठ महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसला. परंतु, भारतीय संघाचे हे पुनरागमन फारसे यशस्वी ठरले नाही. ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या एकदिवसीय...

Ind vs Aus : पहिल्याच सामन्यात टीम इंडिया पराभूत, ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय!

कोरोनामुळे गेल्या ८ ते ९ महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा एकही सामना न खेळलेल्या टीम इंडियाचा त्यानंतर पहिल्याच सामन्यात धुव्वा उडाला आहे. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली...

IND vs AUS : टीम इंडियाचे लक्ष्य विजयी सलामीचे; पहिली वनडे आज

भारतीय क्रिकेट चाहते आपल्या संघाला पुन्हा एकदा मैदानात पाहण्यास आतुर झाले आहेत. भारतीय संघाने अखेरचा सामना मार्चमध्ये खेळला. त्यानंतर कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट थांबले आणि...

फुटबॉलसाठी दुःखाचा दिवस; मेस्सीने वाहिली मॅराडोना यांना आदरांजली

'फुटबॉलसाठी आज दुःखाचा दिवस आहे,' असे म्हणत लिओनेल मेस्सीने दिएगो मॅराडोना यांना आदरांजली वाहिली. मेंदूच्या विकारातून दोन आठवड्यांपूर्वीच बरे झालेल्या मॅराडोना यांचे बुधवारी हृदयविकाराच्या...
- Advertisement -

मॅराडोना यांनी दिला होता फुटबॉलच्या आकाराचा केक कापण्यास नकार!

अर्जेंटिनाचे महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचे बुधवारी वयाच्या ६० व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मॅराडोना यांची फुटबॉल इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंमध्ये गणना होते. त्यांच्या...

Maradona Goals: मॅराडोनाचे सर्वोत्तम गोल जे सर्व क्रीडारसिकांनी बघितले पाहिजेत

जगप्रसिद्ध फुटबॉलपटू आणि फुटबॉलचा जादूगार दिएगो मॅराडोना यांचे बुधवारी वयाच्या ६० व्या वर्षी निधन झाले. मॅराडोनाच्या निधनामुळे क्रीडा विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे....

अर्जेंटिनाचे महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचे निधन

अर्जेंटिनाचे महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचे बुधवारी (आज) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. मॅराडोना फुटबॉल इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक मानले जातात....

वास्तुपुरूष

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍याला या आठवड्यापासून सुरुवात होत असून २७ नोव्हेंबरला पहिल्या वनडे सामन्याने दौर्‍याचा श्रीगणेशा होईल तेव्हा एका माणसाची आठवण येत राहील. तो फक्त...
- Advertisement -

कांगारुंच्या देशात, टीम इंडिया जोशात!

मागील वर्षी ७१ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात विजयी पताका फडकवणार्‍या विराट कोहलीच्या भारतीय संघाला यंदा (२०२०-२०२१ मध्ये) बॉर्डर-गावस्कर करंडक आपल्याकडे राखण्यासाठी पुष्कळ घाम गाळावा लागेल अशीच...

मुंबई इंडियन्सची ‘पंचरत्ने’!

आयपीएल या जगातील सर्वात मोठ्या टी-२० च्या मागील काही मोसमांवर नजर टाकल्यास आपल्याला हे जाणवते की, ज्या संघाचे स्थानिक, आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव नसलेले (अनकॅप्ड) खेळाडू...

IND vs AUS : म्हणून मी एकदिवसीय, टी-२० मालिकेला मुकणार; रोहितने केले स्पष्ट

फिटनेसवर प्रश्नचिन्ह असल्याने उपकर्णधार रोहित शर्माला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. यंदा युएईत झालेल्या आयपीएल स्पर्धेदरम्यान रोहितच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याची...
- Advertisement -