क्रीडा

क्रीडा

SRH vs RCB : बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात काव्या मारनला राग अनावर; सोशल मीडियावर मीम्स व्हायरल

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2024) 17 व्या पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने तब्बल एका महिन्यानंतर विजय मिळाला....

T20 WC 2024 Squad : हार्दिक, पंत अन् राहुलला डच्चू; 6 वेळच्या आयपीएल विजेत्यानं कोणाला दिली संधी?

नवी दिल्ली : आयपीएल 2024 नंतर भारतीय संघ जून महिन्यात टी-20 विश्वचषक स्पर्धा खेळताना दिसणार आहे. त्यामुळे बीसीसीआय...

IPL 2024 Points Table : गुजरातचा पराभव करत दिल्लीची चेन्नईशी बरोबरी; प्ले-ऑफची शर्यत रोमांचक

दिल्ली : इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL 2024) 17 व्या पर्वातील 40वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात...

IPL 2024 : दिल्लीचा 4 धावांनी गुजरातवर विजय; गुणतालिकेत सहाव्या स्थानी झेप

मुंबई : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्लीने 4 धावांनी गुजरातवर विजय मिळवला आहे. या...

IPL 2024 : बलाढ्य CSK आयपीएलच्या टॉप फोरमधून बाहेर; लखनऊचा अनपेक्षित विजय

मुंबई : इंडियन प्रिमिअर लीगच्या (IPL 2024) 17 व्या पर्वातील 39 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध लखनऊ...

लायनमुळे ऑस्ट्रेलिया फ्रंटफूटवर

ऑफस्पिनर नेथन लायनच्या भेदक गोलंदाजीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या तिसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला आघाडी मिळाली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४५४ धावा केल्या, ज्याचे उत्तर...

कार्टरचे एका षटकात सहा षटकार

न्यूझीलंडचा डावखुरा फलंदाज लिओ कार्टरने रविवारी स्थानिक क्रिकेट सामन्याच्या एकाच षटकात सहा षटकार लगावण्याचा पराक्रम केला. एका षटकाच्या सहा चेंडूत सहा षटकार मारणारा कार्टर...

अंकुर स्पोर्ट्स क्लब उपांत्यपूर्व फेरीत

केदारनाथ क्रीडा मंडळ, विजय बजरंग व्यायामशाळा या संघांनी चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ आयोजित चिंतामणी चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तसेच जय...

कर्नाटकासमोर मुंबईचे लोटांगण!

गेल्या सात वर्षांत रणजी स्पर्धेत मुंबईला कर्नाटकाकडून सहा पैकी चार लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले. रविवारी बीकेसी स्टेडियमवरील लढतीत कर्नाटकाने मुंबईला ५ गडी राखून...

चार दिवसीय कसोटीची गरज नाही – रिकी पॉन्टिंग

कसोटी क्रिकेटमध्ये फारशा बदलांची गरज नसून मी चार दिवसीय सामन्यांच्या पक्षात नाही, असे विधान ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांचा व्यग्र...

मुंबई-कर्नाटक लढत रंगतदर अवस्थेत

पहिल्या डावात 24 धावांची नाममात्र आघाडी घेणार्‍या कर्नाटकाने रणजी करंडकाच्या लढतीत दुसर्या डावातही मुंबईचे 4 मोहरे 26 धावांतच टिपले होते.परंतु,मुंबई संघात पुनरागमन करणार्‍या सर्फराज...

इरफान पठाण आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. एका कार्यक्रमात इरफान पठाणने आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे....

डोंबिवलीत ऑलिम्पिक स्पर्धेचे उद्घाटन

विद्यार्थी मोबाईल टिव्हीपासून लांब राहावेत यासाठी शालेय जीवनात विद्याथ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी या हेतूने रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टतर्फे शनिवारपासून डोंबिवलीत ऑलिम्पिक स्पर्धा...

मुंबईची पुन्हा घसरगुंडी!

फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीचा फटका पुन्हा एकदा मुंबईला बसला. बांद्रा-कुर्ला संकुलात होत असलेल्या कर्नाटकाविरुद्धच्या रणजी सामन्यात मुंबईचा पहिला डाव अवघ्या १९४ धावांतच आटोपला. पृथ्वी शॉ...

भारत-पाक सामने होण्यासाठी गांगुलीने पीसीबीला मदत करावी!

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय तणावाचा परिणाम क्रिकेटवरही झाला आहे. हे दोन देश आयसीसीच्या स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळत असले तरी त्यांच्यात २०१३ नंतर द्विपक्षीय मालिका...

प्रीमियर लीग : शेफील्डविरुद्ध लिव्हरपूल विजयी

मोहम्मद सलाह आणि साडिओ माने या स्टार खेळाडूंनी केलेल्या गोलमुळे लिव्हरपूलने इंग्लिश प्रीमियर लीगच्या सामन्यात शेफील्ड युनायटेड संघावर २-० असा विजय मिळवला. यंदाच्या मोसमात...

स्वस्तिक मंडळाची विजयी सलामी

स्वस्तिक मंडळ, विजय क्लब, अमर क्रीडा मंडळ यांनी चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ आयोजित चिंतामणी चषक पुरुष राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली. श्री नूतन...
- Advertisement -