क्रीडा

क्रीडा

ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवण्याचे लक्ष्य

भारताची आघाडीची जिम्नॅस्ट दीपा कर्मकार बाकू आणि दोहा येथे रंगणार्‍या आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्सच्या दोन विश्वचषकांमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी सज्ज झाली आहे. तसेच या कामगिरीच्या जोरावर...

युएफा चॅम्पियन्स लीग स्पर्धा

सुपरस्टार फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डोने केलेल्या हॅट्ट्रिकच्या जोरावर इटालियन संघ ज्युव्हेंटसने व्यावसायिक फुटबॉलमधील सर्वात मानाची स्पर्धा युएफा चॅम्पियन्स लीगमधील उप-उपांत्यपूर्व फेरीच्या दुसर्‍या लेगमध्ये स्पॅनिश संघ...

कांगारूंनी जिंकली वन-डे मालिका

उस्मान ख्वाजाचे शतक आणि अ‍ॅडम झॅम्पाच्या अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारताचा ३५ धावांनी पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने ही मालिका ३-२...

अखिल भारतीय मेजर पोर्ट व्हॉलीबॉल स्पर्धा

मुंबई बंदर, प्रदीप पोर्ट, कोचीन पोर्ट या संघांनी अखिल भारतीय मेजर पोर्ट व्हॉलीबॉल स्पर्धेची विजयी सुरुवात केली आहे. वडाळा येथे सुरू झालेल्या या स्पर्धेत...
- Advertisement -

कसोटी क्रिकेटमध्येही फ्री-हिट ठेवा !

इंग्लंडमधील प्रचलित मेरीलेबोन क्रिकेट क्लबच्या (एमसीसी) जागतिक क्रिकेट समितीची काही दिवसांपूर्वी बंगळुरू येथे बैठक झाली. यामध्ये कसोटी क्रिकेटला पुन्हा लोकप्रिय करण्यासाठी काय करता येईल...

वर्ल्डकप घरच्या मैदानावर खेळण्याचा इंग्लंडला होईल फायदा !

इंग्लंडमध्ये मे महिन्यात सुरु होणारा विश्वचषक जिंकण्याचे यजमान इंग्लंड आणि भारत या दोन संघांना प्रबळ दावेदार मानले जात आहे. या दोन्ही संघांनी मागील दोन-तीन...

धोनी संघात असलाच पाहिजे !

भारताचा अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज महेंद्रसिंग धोनी हा असा खेळाडू आहे जो संघात असलाच पाहिजे, असे मत ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज शेन वॉर्नने व्यक्त केले आहे. वॉर्न...

ऑस्ट्रेलियाने अखेर मारली बाजी; ३५ धावांनी भारताची नाचक्की

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज पाचवा एकदिवसीय सामना संपन्न झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा समाना दिल्लीच्या फिरोजशहा कोटला...
- Advertisement -

मुश्ताक अली करंडक स्पर्धा

सिद्धेश लाडने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर मुंबईने सय्यद मुश्ताक अली करंडकाच्या सुपर लीगमधील सामन्यात उत्तर प्रदेशचा ४६ धावांनी पराभव केला. हा मुंबईचा सुपर लीगमधील...

भारत-ऑस्ट्रेलिया निर्णायक पाचवा वन-डे सामना आज

जगातील सर्वोत्तम गोलंदाजी करणारा संघ म्हणून ओळखल्या जाणार्‍या भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात ३५९ धावा रोखता आल्या नाहीत आणि ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला. त्यामुळे...

चहलकडून अवास्तव अपेक्षा ठेवू नका, तो रोबोट नाही !

एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतात खेळताना ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्नसारख्या महान लेगस्पिनरलाही आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. मात्र, ऑस्ट्रेलियाच्याच अ‍ॅडम झॅम्पाने भारताविरुद्ध सध्या सुरू असलेल्या...

महाराष्ट्र राज्य गुणांकन कॅरम स्पर्धा

मुंबईच्या दुसर्‍या सीडेड मोहम्मद गुफरानने पुरुषांमध्ये आणि अव्वल सीडेड काजल कुमारीने महिलांमध्ये शिवाजी पार्क जिमखाना आयोजित महाराष्ट्र राज्य गुणांकन कॅरम स्पर्धेचे जेतेपद पटकावले. ही...
- Advertisement -

इंग्लंडला विश्वविजेता होण्यासाठी बटलरचा फॉर्म महत्त्वाचा !

इंग्लंडमध्ये मे महिन्यात सुरू होणार्‍या क्रिकेट विश्वचषकाचे इंग्लंड आणि भारत या दोन संघांना प्रबळ दावेदार मानले जात आहे. मात्र, यष्टीरक्षक-फलंदाज जॉस बटलर फॉर्मात असेल,...

डीआरएसमध्ये सातत्याचा आभाव

भारताचा कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यानंतर डिसिजन रिव्युव्ह सिस्टमवर (डीआरएस) टीका केली. अ‍ॅष्टन टर्नरने ४३ चेंडूंत ८४ धावा करत ऑस्ट्रेलियाच्या विजयात महत्त्वाची...

सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धा

जय बिस्तच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर मुंबईने सय्यद मुश्ताक अली करंडकाच्या सुपर लीगमधील सामन्यात विदर्भावर ६ विकेट राखून विजय मिळवला. सुपर लीगच्या ३ सामन्यांतील मुंबईचा...
- Advertisement -