क्रीडा

क्रीडा

जपान ओपन स्पर्धा : पी.व्ही. सिंधू स्पर्धेमधून बाहेर

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला पुन्हा एकदा पराभवाला सोमोर जावं लागला आहे. जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या बाद फेरीत चीनच्या फँगजे गाओने सिंधूला नमवत...

सिलेसियान बॉक्सिंग स्पर्धा : मेरी कोमची उपांत्य फेरीत झेप, कांस्यपदक निश्चित

सध्या पोलंडमध्ये सिलेसियान बॉक्सिंग स्पर्धा सुरू असून यात भारताच्या महिला बॉक्सिंगपटू अप्रतिम कामगिरी करताना दिसून येत आहेत. भारताच्या तिन्ही बॉक्सिंगपटू मेरी कोम,सरिता देवी आणि...

मालिका गमावूनही भारत अव्वल

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचा ४-१ असा पराभव झाला. असे असूनही भारताने आयसीसी कसोटी क्रमवारीतील आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. भारताच्या खात्यात ११५ गुण   भारत इंग्लंडविरुद्धच्या...

भारताने पाकिस्तानला नमवले

भारतीय फुटबॉल संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा सॅफ कपच्या उपांत्य फेरीतील सामन्यात ३-१ असा पराभव केला. त्यामुळे भारताने सॅफ कपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. मनवीरचे...
- Advertisement -

सरदार सिंगची निवृत्ती 

भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदार सिंगने आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. तो भारतासाठी १२ वर्षे खेळाला. या १२ वर्षांत त्याने ३०० हून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांत...

नीरज चोप्रा खेलरत्न पुरस्काराचा दावेदार

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राला यावर्षीच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. त्याच्यासोबत वेटलिफ्टर मीराबाई चानू आणि कुस्तीपटू बजरंग पुनिया हे सुद्धा खेलरत्न...

जपान ओपन स्पर्धा : मनू अत्री-सुमिथ रेड्डी उपांत्यपूर्व फेरीत

भारताची जोडी मनू अत्री आणि सुमिथ रेड्डी यांनी जपान ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्यांनी ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी मलेशियन जोडी गोह...

स्पेनसमोर क्रोएशिया हतबल

काही महिन्यांपूर्वीच झालेल्या फुटबॉल विश्वचषक २०१८ मध्ये क्रोएशियाने अंतिम फेरीपर्यंतची मजल मारली होती. तर स्पेनचा बाद फेरीच्या पहिल्याच सामन्यात रशियाने पराभव केला होता. पण...
- Advertisement -

या फिरकीने भारत झाला पराभूत

भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील अखेरच्या कसोटीत भारत ११८ धावांनी पराभूत झाला असून सामन्यात भारत सावरत असतानाच इंग्लंडचा फिरकीपटू राशिदने अप्रतिन फिरकी बॉलवर राहुलच्या घेतलेल्या विकटने...

भारताच्या इंग्लंडदौऱ्यातील कसोटी मालिकेत इंग्लंड ४-१ ने विजयी

भारताच्या ३ जुलैला सुरू झालेला इंग्लंड दौरा कसोटी मालिकेने संपला असून अखेरच्या कसोटी मालिकेत भारताला ४-१ च्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला आहे. भारताच्या इंग्लंड...

भारत ‘अ’ संघाची ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघांवर मात

ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघ भारताच्या दौऱ्यावर आला असून भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली गेली. ज्यातील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ९८...

भारत ‘पुन्हा एकदा’ पराभूत

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेचा शेवटचा दिवस भारतासाठी खास राहिला. भारताचे फलंदाज लोकेश राहुल आणि रिषभ पंत यांना या मालिकेत चांगले प्रदर्शन करता आले नव्हते. पण...
- Advertisement -

बॉक्सर अमित पांघळला अर्जुन पुरस्कारासाठी नामांकन

भारताचा बॉक्सर अमित पांघळ याने नुकतेच पार पडलेल्या एशियन गेम्समध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली होती. या त्याच्या कामगिरीमुळे बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाने अर्जुन पुरस्कारासाठी...

सिंधू, श्रीकांत जपान ओपनच्या दुसऱ्या फेरीत

मंगळवारपासून सुरू झालेल्या जपान ओपनमध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंनी चांगली सुरूवात केली आहे. भारताचे आघाडीचे खेळाडू पी. व्ही. सिंधू, किदाम्बी श्रीकांत आणि एचएस प्रणॉय या तिघांनीही पहिल्या सामन्यात विजय...

भारतीय महिला संघ विजयी

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या महिला चॅम्पिअनशिप क्रिकेट मालिकेत भारताने विजयाने सुरुवात केली आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. हा सामना भारताने...
- Advertisement -