क्रीडा

क्रीडा

द्रविड भारताचा फलंदाजी सल्लागार होणार होता पण

भारताने सध्या सुरू असलेली इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका ३-१ अशी गमावली. त्यामुळे भारतीय संघावर चाहते आणि क्रिकेट समीक्षक टीका करत आहेत. त्यातच रवी शास्त्री यांच्या...

पदकविजेत्या दिव्या काकरानचे केजरीवालांवर टिकास्त्र

सध्या देशभरात आशियाई खेळात भारताला पदक मिळवून दिलेल्या खेळाडूंचे स्वागत आणि सत्कार होत असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही दिल्लीच्या पदकविजेत्या खेळाडूंचा स्वागत समारंभ...

क्रिकेटर्ससोबतच इतर खेळाडूंनाही महत्त्व द्या – गौतम गंभीर

भारताच्या खेळाडूंनी इंडोनेशियात पार पडलेल्या आशियाई खेळात अप्रतिम कामगिरी केली. त्यामुळे आता क्रिकेट सोबतच इतरही खेळांना महत्त्व देणे गरजेचे असल्याचे मत भारताचा क्रिकेटपटू गौतम...

नेहरा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरचा नवा बॉलिंग प्रशिक्षक

आयपीएलमधील विराटचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरला आतापर्यंत झालेल्या ११ सिझनमध्ये एकदाही विजय मिळवता आला नाहीय. विराट सारखे कणखर नेतृत्त्व, एबी सारखा अप्रतिम खेळाडू आणि...
- Advertisement -

माइक टायसन येणार भारतात

 कुमिते १ लीग या स्पर्धेमध्ये भारतासह चीन, रशिया, इंग्लंड, अमेरिका, पाकिस्तान, बहारिन, संयुक्त अरब अमिरात या देशांचे खेळाडू सहभाग घेणार आहेत. या स्पर्धेचा पहिला सामना २९ सप्टेंबरला वरळीच्या...

आर. पी. सिंहला सेंकड इनिंगसाठी ‘ऑल द बेस्ट!’

भारताला २००७ टी-२० विश्वचषक मिळवून देण्यात मोलाचा वाटा असणाऱ्या वेगवान गोलदांज आर.पी.सिंहने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. त्याने आपल्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवरून ट्विट...

भारताचा गोलंदाज आर.पी. सिंह निवृत्त

रुद्रप्रताप सिंह ट्विटरवरून क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. त्याने भारताला २००७ टी-२० विश्वचषक मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. त्याने २०११ मध्ये भारतासाठी...

US OPEN 2018 : शारापोव्हा महिला गटात पराभूत

अमेरिकेत सुरू असलेल्या अमेरिकन खुल्या टेनीस स्पर्धेत रशियाची ३१ वर्षीय स्टार टेनीसपटू मारिया शारापोव्हा पराभूत झाली आहे. तिचा हा धक्कादायक पराभव स्पेनच्या कार्ला सुआरेझ...
- Advertisement -

ISSF World Championships : भारताच्या जुनियर नेमबाजांची कमाल

साउथ कोरियाच्या चँगवून शहरात सुरू असलेल्या आयएसएसएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेत भारताच्या दिव्यांश सिंग आणि श्रेया अगरवाल या जुनियर...

US OPEN 2018: सेरेना नवव्यांदा उपांत्य फेरीत

६ वेळा अमेरिकन ओपन विजेत्या सेरेना विलियम्सने चेक रिपब्लिकच्या कॅरोलिना प्लिस्कोव्हाचा ६-४, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव करत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. अमेरिकन ओपनच्या...

US OPEN 2018: नदालची उपांत्य फेरीत धडक

स्पेनचा आघाडीचा टेनिसपटू राफेल नदालने डेन्मार्कच्या डॉमिनिक थीमचा ०-६, ६-४, ७-५, ६-७ असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. थीमची अप्रतिम सुरूवात  या सामन्याची सुरूवात नदालसाठी अत्यंत खराब...

अझरुद्दीन यांची भारताच्या प्रशिक्षकांवर टीका

भारतीय संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर असून भारताने इंग्लंड विरूद्धची कसोटी मालिका गमावली आहे. मॅचमध्ये खेळाडूंना काही खास कामगिरू करता आली नसून खास करूण बॅट्समन्सनी...
- Advertisement -

कोहलीच्या नेतृत्वाबद्दल अजूनही प्रश्नचिन्ह – सुनील गावस्कर

भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर हे आपले मत मांडायला कधीही घाबरत नाहीत. आता भारताने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर त्यांनी कोहलीच्या नेतृत्वाबद्दल प्रश्न उभे केले आहेत. याबाबत इंडिया...

ISSF World Championships : ५० मीटर पिस्तुल स्पर्धेत भारताला सुवर्ण

साउथ कोरियात सुरू असलेल्या आयएसएसएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या ५० मीटर पिस्तुल स्पर्धेत भारताच्या २३ वर्षीय ओम प्रकाश मिठारवालने ५६४ गुणांसह भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे....

फिफाच्या सर्वोत्तम खेळाडूंच्या यादीत मेस्सी नाही

फिफाने नुकतेच जाहीर केलेल्या सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराच्या यादीत ज्युव्हेंटस आणि पोर्तुगालचा स्टार खेळाडू क्रिस्तिआनो रोनाल्डो, लिव्हरपूल आणि इजिप्तचा खेळाडू मोहम्मद सलाह आणि रियाल मॅड्रिड आणि क्रोएशियाचा...
- Advertisement -