घरटेक-वेकमेटावर्स तयार करण्यासाठी Facebookने १० हजार नोकऱ्यांची केली घोषणा

मेटावर्स तयार करण्यासाठी Facebookने १० हजार नोकऱ्यांची केली घोषणा

Subscribe

गेल्या महिन्यात फेसबुकचे (Facebook) सीईओ मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी त्यांची कंपनी सोशल मीडिया माध्यमाच्या पुढे जाऊन ‘मेटावर्स’ कंपनी बनेल अशी घोषणा केली होती. त्यामुळे मेटावर्स निर्माण करण्यासाठी कुशल लोकांची गरज आहे. यासाठी फेसबुकने मेटावर्स निर्माण करण्यासाठी १० हजार लोकांना नियुक्त करण्याच्या योजनेची घोषणा केली आहे. (Facebook plans to hire 10,000 workers in European Union to build ‘metaverse’)

- Advertisement -

फेसबुक आपल्या वास्तविक आणि व्हर्च्युअल जगातील अनुभवांवर आधारित निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भरती करेल. या भरतीच्या अभियानात फ्रान्स, जर्मशी, आयर्लंड, इटली, नेदरलँड, पोलंड आणि स्पेनसह इतर देशात लोकांना कामावर ठेवले जाईल.

दरम्यान फेसबुकने या पाऊलाला युरोपियन तंत्रज्ञान क्षेत्रात विश्वासाचे असल्याचे मत मांडले आहे. याचा एक मोठा ग्राहक असेल. परंतु सोशल मीडिया कंपनी फेसबुकने अनेक क्षेत्रातील तसेच प्रथम श्रेणीच्या विद्यापीठ शिक्षणांमध्ये ब्लीजिंड-एज टीमकडे लक्ष वेधले आहे.

- Advertisement -

फेसबुकचे आयर्लंडमधील कॉर्कमध्ये आधीपासूनच रिअॅलिटी लॅब्स कार्यालय आणि त्यांनी फ्रान्समध्ये एक एआय रिसर्च लॅब खोलली आहे. २०१९मध्ये फेसबुकने एआय एथिक्स रिसर्च सेंटर तयार करण्यासाठी म्युनिखच्या टेक्निकल युनिव्हर्सिटीसोबत भागीदारी केली होती.

जर कोणी व्यक्ती अॅपल, फेसबुक, गुगल आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या मोठ्या टेक कंपनियांबाबत खूप जास्त अभ्यास करेल, तर त्याला समजले की, तांत्रिक प्रगती अपरिहार्य आहे आणि मेटावर्स या श्रेणीमध्ये येते. याद्वारे समाजावर होणाऱ्या परिणामाबाबत विचार केल्याशिवाय राहू शकत नाही. फेसबुकचे मेटावर्सचे स्वरुप लोकांना आणि समाजाला एकमेकांना जोडण्याची क्षमता वाढवू शकते.


हेही वाचा – video : Flipkart वर मागवला iPhone 12 मिळाला निरमा साबण


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -