घरटेक-वेकफ्लिपकार्ट Poco डेज सेल: स्मार्टफोन घ्या तुमच्या बजेटमध्ये

फ्लिपकार्ट Poco डेज सेल: स्मार्टफोन घ्या तुमच्या बजेटमध्ये

Subscribe

११ डिसेंबर ते १४ डिसेंबर पर्यत हा सेल असणार आहे. सेलमध्ये Poco कंपनीच्या स्मार्टफोन्सवर डिल्स आणि डिस्काउंट्स दिले जाणार आहेत.

फ्लिपकार्ट ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवर poco डेज सेलचे आयोजन केले आहे. ११ डिसेंबरपासून या सेलची सुरूवात झाली आहे. ११ डिसेंबर ते १४ डिसेंबर पर्यत हा सेल असणार आहे. सेलमध्ये Poco कंपनीच्या स्मार्टफोन्सवर डिल्स आणि डिस्काउंट्स दिले जाणार आहेत. यामध्ये Poco C3, Poco M2, poco M2Pro, Poco X2 या मोबाईल फोन्सचा समावेश आहे.

Poco M2 Pro

- Advertisement -

फ्लिपकार्डच्या सेलमध्ये 4GB रॅम असलेला फोन१२ हजार ९९९ रूपयांना मिळणार आहे. ६जीबी/ ६४ जीबी फोन १३ हजार ९९९ रूपयांना मिळणार आहे. १२८ जीबी स्टोरेजचा फोन १५ हजार ९९९ रूपयांना खरेदी करू शकतो.

 

- Advertisement -

Poco C3


या सर्व प्रकाराच्या फोनवर १ हजार रूपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना ३२ जीबीचा फोन केवळ ६ हजार ९९ रूपयांना मिळणार आहे. तर ६४ जीबी स्टोरेज असणारा फोन ७ हजार ९९९ रूपयांना घेता येईल

Poco X2

या फोनमध्ये २ हजार ५०० रूपयांचा डिस्काऊंट मिळणार आहे. ज्यात ६४ जीबी बेस असलेला फोन १४ हजार ९९९ रूपयांना मिळणार आहे. तर १२८ जीबीचा फोन १५ हजार ९९ रूपयांना खरेदी करता येणार आहे.

 

Poco M2


६४ जीबी असलेला फोन ९ हजार ९९९ रूपयांना खरेदी करता येणार आहे. त्यात टॉप एंड १२८ जीबी फोनवर १ हजार ५०० रूपयांची सूट देण्यात आली आहे. हा फोन १० हजार ९९९ रूपयांना खरेदी करता येणार आहे.

 

Poco X3

हे अपडेटेड व्हर्जन आहे. या फोनवर ग्राहकांना १ हजार ५०० रूपयांची सूट देण्यात आली आहे. ६४ जीबी असणाऱ्या हा फोन ग्राहकांना १५ हजार ९९९ रूपयांना मिळणार आहे. त्याचप्रमाणे १२८ जीबीचा फोन १६ हजार ९९९ रूपयांना तर ८ जीबी फोन १८ हजार ९९९ रूपयांना खरेदी करू शकता.


हेही वाचा – Samsungने ११० इंचाचा Micro LED टीव्ही केला लाँच

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -