घरटेक-वेकस्वातंत्र्य दिनानिमित्त या आठवड्यात स्वस्तात खरेदी करा स्मार्ट टीव्ही आणि फ्रिज

स्वातंत्र्य दिनानिमित्त या आठवड्यात स्वस्तात खरेदी करा स्मार्ट टीव्ही आणि फ्रिज

Subscribe

उद्या १५ ऑगस्ट रोजी देशाचा ७४ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने तुम्ही या आठवड्यात स्वस्त स्मार्ट टीव्ही आणि रेफ्रिजरेटर खरेदी करू शकणार आहात. सॅमसंग (Samsung) या आठवड्यात स्वातंत्र्य दिनानिमित्ताने स्वस्त दरात QLED 8K TV खरेदी करण्याची ऑफर देत आहे. तसेच या ऑफरअंतर्गत QLED TV खरेदीवर ७७ हजार ९९ रुपये किंमतीचा Galaxy S20+ स्मार्टफोन मिळण्याची संधी असणार आहे. याशिवाय फोनसोबत १५ टक्के अतिरिक्त कॅशबॅक मिळू शकेल. तसेच या टीव्हीच्या खरेदीवर व्हॉरंटीमध्ये १० वर्षांची स्क्रीन बर्न होणार नाही.

- Advertisement -

ऑफर

जर ग्राहकांनी सॅमसंग स्मार्ट टीव्ही खरेदी केल्यास त्यांना ९ हजार रुपयांचा कॅशबॅक मिळेल. याशिवाय त्यांना ९९० रुपयांच्या हप्त्यांमध्ये स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा पर्याय असेल. जर ग्राहकांनी ४३ इंच आणि त्यापेक्षा मोठे मॉडेल खरेदी केली तर सॅमसमंगकडून एक ईएमआय ऑफर मिळले. याशिवाय सॅमसंग ग्राहकांना एक महिन्यासाठी मोफत Zee5 चे सब्सक्रिप्शन मिळेल. तसेच Zee5 चा प्रीमियम पॅकवर ३० टक्के सूट देण्यात येईल.

- Advertisement -

रेफ्रिजरेटर ऑफर

स्मार्ट टीव्ही व्यतिरिक्त सॅमसंग रेफ्रिजरेटवरही आकर्षक ऑफर देत आहे. सॅमसंगच्या SpaceMax Family Hub रेफ्रिजरेटरवर ३७ हजार ९९९ रुपये किंमतीचा Galaxy Note 10 lite मिळण्याची संधी आहे. तसेच ग्राहक रेफ्रिजरेटवर ९९० रुपयांच्या हप्त्यांमध्ये खरेदी करता येणार आहे. शिवाय १५ टक्के कॅशबॅकचा फायदा देखील घेण्याची संधी आहे. त्याचप्रमाणे जर ग्राहक ३०० लीटर पेक्षा जास्त क्षमता रेफ्रिजरेटर खरेदी करत असले तर कंपनी मार्फत ईएमआयवर सूट मिळले. Samsung SpaceMax रेफ्रिजरेटर डिजिटल इनव्हर्टर कंप्रेसरवर १० वर्षांची व्हॉरंटीसह येतो.


हेही वाचा – १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळताहेत ‘हे’ जबरदस्त स्मार्टफोन


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -