Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम उल्हासनगरमध्ये ओमी कलानीच्या एका नेत्यावर प्राणघातक हल्ला

उल्हासनगरमध्ये ओमी कलानीच्या एका नेत्यावर प्राणघातक हल्ला

Related Story

- Advertisement -

टिम ओमी कालानीचे नेते संदीप गायकवाड यांच्यावर श्रीराम टॉकिज येथे काही लोकांनी तीन राऊंड फायर केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुदैवाने एकही गोली त्यांना लागली नाही. मात्र नंतर लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यावर व पायावर हल्ला केला. त्यात ते जबर जखमी झाले असून त्यांच्यावर उल्हासनगरच्या श्रद्धा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या ते आयसीयूमध्ये असल्याचे समजते.

सविस्तर वृत्त लवकरच…

- Advertisement -