घरट्रेंडिंगचित्रात लपले आहेत दोन शब्द, तीक्ष्ण नजर आणि तल्लख बुद्धी असलेलेच ओळखू...

चित्रात लपले आहेत दोन शब्द, तीक्ष्ण नजर आणि तल्लख बुद्धी असलेलेच ओळखू शकतील!

Subscribe

या चित्रात दोन शब्द लपलेले आहेत. आपल्या आयुष्यात रोजच्या जगण्यात वापरण्यात येणारे हे शब्द आहेत. तुम्हीही कितीही यातील शब्द शोधण्याचा प्रयत्न केलात तरी तो तुम्हाला दिसणार नाही. थोडं आणखी तल्लख डोक्याने विचार केलात तर तुम्हाला यातील ते दोन शब्द दिसतील.

इल्युजन पेंटिंग आणि चित्र कोडीशी संबंधित चित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत राहतात. या चित्रांमध्ये दडलेली रहस्ये उकलण्यासाठी आणि प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी बुद्धीचा कस लागतो. ऑप्टिकल इल्युजन टेस्ट म्हणजेच ऑप्टिकल इल्युजनने भरलेली ही चित्रे अनेकदा डोळ्यांना फसवत असतात. ऑप्टिकल इल्युजनसह चित्रे समजून घेताना, डोळे केवळ तीक्ष्ण नाही, तर मेंदूही तल्लख असावा लागतो. नुकतेच असेच चित्र समोर आले आहे, ज्यामुळे इंद्रधनुष्य रिचेस कॅसिनोने या ऑप्टिकल इल्युजन चित्राद्वारे एक मोठे आव्हान उभे केले आहे.

ऑप्टिकल इल्युजन म्हणजे डोळ्यांची फसवणूक, म्हणजेच चित्रांमध्ये जे घडते ते लोकांना सहज दिसत नाही आणि जे दिसते ते घडत नाही. अशाच एका ऑप्टिकल इल्युजनचे चित्र आम्ही तुम्हाला देत आहोत. डोळ्यांती तीक्ष्णता आणि बुद्धीमत्ता वाढवण्यासाठी अशा इल्युजन चित्रांचा वापर केला जातो. कठीणातील कठीण आव्हानं सोडवायला ज्यांना आवडतं त्यांना असे इल्युजनचे चित्रेही आवडत असतात. गडद आणि हलक्या हिरव्या वक्र चित्रात, इंद्रधनुष्य रिचेस कॅसिनोने दोन इंग्रजी शब्द लपवले आहेत, ते तुम्ही शोधू शकता का?

- Advertisement -

या चित्रात दोन शब्द लपलेले आहेत. आपल्या आयुष्यात रोजच्या जगण्यात वापरण्यात येणारे हे शब्द आहेत. तुम्हीही कितीही यातील शब्द शोधण्याचा प्रयत्न केलात तरी तो तुम्हाला दिसणार नाही. थोडं आणखी तल्लख डोक्याने विचार केलात तर तुम्हाला यातील ते दोन शब्द दिसतील.

उत्तर सापडलं का? चला आम्हीच तुम्हाला हे कोडं उलगडून सांगतो. या चित्रात फ्री (Free) आणि स्पिन (SPIN) असे दोन शब्द लपलेले आहेत. आता पुन्हा ते चित्र पाहा आणि हे शब्द तुम्हाला पुन्हा सापडतात का ते पाहा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -