घरट्रेंडिंगत्वरा करा; पॅनकार्ड-आधार लिंकचा आजचा शेवटचा दिवस

त्वरा करा; पॅनकार्ड-आधार लिंकचा आजचा शेवटचा दिवस

Subscribe

आयकर विभागाच्या सूचनेनुसार सर्वांनी आपले पॅनकार्ड हे आधार कार्ड सोबत लिंक करणे गरजेचे आहे. आज म्हणजेच ३० जुलै ही लिंक करण्यासाठी शेवटची तारीख आहे. महत्वाची बाब म्हणजे जर का आज पॅन-आधार लिंक केले नाही, तर तुमचे कार्ड रद्द होऊ शकते. त्यासोबत तुम्हाला ५ हजारांचा दंड देखील होऊ शकतो. त्याशिवाय ३१ जुलैपर्यंत आयकर परतावा भरण्यासाठी देखील अनेक बाबींचा सामना करावा लागणार आहे. आयकर विभागाने देखील ही तारीख वाढविण्यास नकार दिलेला आहे.

आता हे आधार आणि पॅनकार्डचे लिंक कसे करायचे असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच… कशी आहे ही प्रक्रिया जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

- Advertisement -

कसे लिंक कराल 

१. https://incometaxindiaefiling.gov.in/ या वेबसाईट वर जा
२. या लिंकवर गेल्यानंतर डाव्या बाजुला Link Aadhaar असे लिहिलेले असेल, त्याला क्लिक करा

३. त्यानंतर जो अर्ज समोर येईल त्यावर तुमची माहिती भरा.

४. सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर खाली Link Aadhaar ला क्लिक केल्यानंतर तुमचे पॅन-आधार लिंक होईल.
 
SMS द्वारे देखील तुम्ही तुमचे पनकार्ड आधार सोबत लिंक करू शकता 
  • UIDPAN <12 Digit Aadhaar> <10 Digit PAN>  तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबर द्वारे 567678 or 56161 या नंबरवर SMS पाठवा.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -