घरगणेशोत्सव २०१९मस्कतमध्ये धुमधडाक्यात साजरा होतोय गणेशोत्सव

मस्कतमध्ये धुमधडाक्यात साजरा होतोय गणेशोत्सव

Subscribe

मस्कत मराठी मित्र मंडळ, दर वर्षी गणेशोत्सव साजरा करतात. ह्या गणेशोत्सवाला ४० वर्षांपेक्षा अधिक परंपरा आहे. इथल्या कृष्णा टेम्पल मध्ये ५ दिवसांचा गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. पूर्वी शाडू च्या मूर्ती ची प्रतिष्ठापना व्हायची, मात्र गेल्या काही वर्षांपासून विसर्जनाच्या अडचणी मुळे  मग पंचधातू ची मूर्ती बसवली जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -