वडाळ्याच्या जीएसबीच्या बाप्पाची शानच वेगळी!

मुंबईतील सर्वात श्रीमंत बाप्पा म्हणून ओळख असलेल्या जीएसबी सेवा मंडळाच्या बाप्पाचा थाट हा वेगळाच असतो. तब्बल २० करोड रुपयांचं सोनं आणि चांदीने मढलेला बाप्पा मुंबईचं मुख्य आकर्षण आहे. या बाप्पाला पाहण्यासाठी भाविक संपूर्ण देशभरातून भाविक मंडळात दाखल होतात.