घरCORONA UPDATEकोरोनाचा फु्फ्फुसांवर कसा होतो परिणाम, पाहा व्हिडीओ

कोरोनाचा फु्फ्फुसांवर कसा होतो परिणाम, पाहा व्हिडीओ

Subscribe

अमेरिकेतील जॉर्ज वॉशिंग्टन रुग्णालयाने कोरोनावर एक ३ डी इमेजिंग व्हिडीओ तयार केला आहे.

यात कोरोना फुफ्फुसात कसा पसरतो हे दाखवण्यात आले आहे.

- Advertisement -

यासाठी सिटी स्कॅन इमेजिंगचा वापर करण्यात आला आहे.

यात कोरोना व्हायरस पहिल्या टप्प्यात फुफ्फुसात कसा शिरतो ते दाखवले आहे.

- Advertisement -

कोरोना व्हायरसचा प्रभाव वाढताच फुफ्फुस कसे आकसते हे यात दिसते.

कोरोना एकाच फुफ्फुसाला नाही तर दोन्ही फुफ्फुसांचे नुकसान करतो.

यातून बरे होण्यासाठी बराच काळ लागतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -