देश-विदेश

देश-विदेश

आठवड्यातून चार दिवस काम अन् 3 दिवस सुट्टी, ब्रिटनमध्ये प्रयोग यशस्वी

आठवड्यातून 4 दिवस काम आणि 3 दिवस आराम हा प्रयोग जगभरातील 100 कंपन्यांनी सुरू केला आहे. भारतातही अशाच प्रकारचा प्रयोग प्रोयोगिक तत्वावर राबविण्यात येत...

पोलादपूर तालुक्यातील माटवण खून खटल्याचा ऐतिहासिक निकाल; 9 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

माणगाव : सदरची घटना ही रायगड जिल्ह्यातील पोलादपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील मौजे माटवण गावचे हद्दीत गावाचे बाहेर विलास पांडूरंग गोगावले यांचे गुरांचे गोठ्याजवळील रोडवर...

अतिरेकी आणि दहशतवाद इस्लामच्या विरोधात आहेत – अजित डोवाल

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मंगळवारी सांगितले की, सीमेपलीकडील दहशतवाद आणि ISIS-प्रेरित दहशतवाद हा मानवतेला धोका आहे. भारत आणि इंडोनेशियातील दोन धर्मांमध्ये परस्पर...

श्रद्धाने दिल्लीत येण्यापूर्वीच आफताबसोबत घेतला होता ब्रेकअपचा निर्णय

मुंबईतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरण उडकीस येऊन 15 दिवसांहून अधिक काळ उलटले तरी दिल्ली पोलिसांच्या तपासात सातत्याने नवनवे खुलासे होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रद्धाला...
- Advertisement -

पाक लष्करात उडाली खळबळ; CGS अब्बासनंतर आता माजी ISI प्रमुखांनी केली निवृत्तीची मागणी

पाकिस्तानला आज लेफ्टनंट जनरल असीम मुनीर यांच्या रूपाने नवा लष्करप्रमुख मिळणार आहे. परंतु ते लष्कर प्रमुख बनताच पाक लष्करात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे....

कोंबड्याच्या आरवण्याने डॉक्टरची झोपमोड, मोदींनी केली पोलिसांत तक्रार दाखल

इंदौर - मध्य प्रदेशच्या इंदौरमधील एका कर्करोगतज्ज्ञ डॉक्टराने सार्वजनिक उपद्रव केल्याप्रकरणी पोलीस तक्रार केली आहे. कोंबड्याच्या आरवण्याने डॉक्टरची झोपमोड होत असल्याने ही तक्रार दाखल...

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे जगाचं टेन्शन वाढलं, डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. चीनमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तेथील लोक रस्त्यावर उतरून हिंसक आंदोलन करत आहेत. कोरोनाच्या...

1 डिसेंबरपासून बदलणार ‘हे’ नियम; थेट तुमच्या खिश्यावर होणार परिणाम

डिसेंबर महिना सुरु होण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहेत. पुढील महिन्याच्या सुरुवातीपासून काही महत्वाचे नियमही बदलणार आहेत. ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिश्यावर होणार आहे....
- Advertisement -

जामीन मंजूर होऊनही तुरुंगवास कायम, सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली चिंता

नवी दिल्ली : टार्गेट होण्याच्या भीतीने कनिष्ठ न्यायालयांचे न्यायाधीशही गंभीर आरोप असलेल्या खटल्यांमध्ये जामीन देण्यास संकोचतात. त्यामुळे उच्च न्यायालयांकडे जामीन अर्जांची संख्या जास्त आहे,...

आफताबच्या नार्को चाचणीला परवानगी, ‘या’ दिवशी होणार पोलखोल

नवी दिल्ली - श्रद्धा हत्याप्रकरणातील (Shraddha Murder Case) आरोपी आफताबच्या नार्को चाचणीला (Narco Test) परवानगी मिळाली आहे. त्यानुसार, १ डिसेंबर रोजी त्याची नार्को चाचणी...

‘आम्हाला तुझा अभिमान…’, अर्जेंटिनाच्या महिलेने फडकावला भारताचा झेंडा

कतारमध्ये फिफा विश्वचषक सुरू असून, या विश्वचषकामध्ये अर्जेंटिनाच्या एका महिलेने भारतीय ध्वज स्वत: भोवती गुंडाळला होता. याबाबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत...

Live Update : अदानी ग्रुप करणार धारावीचा कायापालट

अदानी ग्रुप करणार धारावीचा कायापालट उद्यापासून कोकण दौऱ्यावर जाणार - राज ठाकरे मनसुख हिरेन अटक प्रकरणी प्रदीप शर्मांच्या जामीन अर्जावर १ डिसेंबरला सुनावणी सीमावादावर महाराष्ट्र आणि कर्नाटक...
- Advertisement -

..अन् मुख्यमंत्र्यांची बहीण बसलेली गाडी चक्क पोलिसांनी क्रेनने उचलली, नेमकं काय घडलं?

तेलंगणात वायएसआर तेलंगणा पार्टी (वायएसआरटीपी) आणि सत्ताधारी पक्ष टीआरएस (टीआरएस) यांच्यातील संघर्ष वाढत आहे. त्याचा प्रत्यय मंगळवारी दिसून आला. हैदराबाद पोलिसांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री...

तुझ्याकडून मोठी चूक झाली आहे – इस्रायलच्या महावाणिज्य दूतांनी लॅपिडला झापले

गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या ५३व्या ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’मध्ये इस्रायली दिग्दर्शक आणि ‘इफ्फी’चे ज्युरी हेड नदव लॅपिड यांनी 'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटावर...

शत्रूंच्या ड्रोनविरोधात कारवाईसाठी गरुडांना प्रशिक्षण, भारतीय लष्कराची नवी शक्कल

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून भारतीय हद्दीत ड्रोनच्या घिरट्या वाढत आहेत. शत्रू राष्ट्रांकडून भारतात देखरेख करण्यासाठी या ड्रोन्सचा वापर केला जातो. या ड्रोनचा...
- Advertisement -