घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धापर्यावरणस्नेही गणेश मुर्तीची ४० वर्षांपासून स्थापना

पर्यावरणस्नेही गणेश मुर्तीची ४० वर्षांपासून स्थापना

Subscribe

इको फ्रेंडली ही संकल्पना दरवर्षी जपत यंदाही याच संकल्पनेचा विचार लिलाधर महाजन यांनी केला आहे. यांच्या घरी बाप्पा ७ दिवसांचा असून यंदा बाप्पाच्या सजावटीकरिता घरात उपलब्ध असलेल्या कागदाची स्वतः हाताने बनवलेली फुले व पाने, शाडूच्या मातीचे तयार केलेले बैल आणि घरातील टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेली बेलगाडी हे यावेळी सजावटीतील आकर्षण आहे.

- Advertisement -

हे वाचा – इको फ्रेंडली स्पर्धेबद्दल माहिती

कल्याण येथे राहणारे लिलाधर महाजन हे ५ ते ४० वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करत आहे. त्यांना लहानपणापासून मुर्ती बनवण्याचा छंद आहे. समाजाला पर्यावरण संवर्धनाचे महत्व पटवून देण्यासाठी तसेच बालगोपाळांना पारंपारिक वाहतूकीच्या पारंपारिक साधनाबद्दल [बैलगाडी] यांची ओळख व्हावी हा हेतू या सजावटी मागील आहे. त्यांच्या मुर्तीबद्दल विशेष सांगायचे म्हणजे ते स्वतः शाडूच्या मातीपासून, साच्याशिवाय हाताने तयार केलेली पर्यावरणस्नेही गणेश मुर्तीची स्थापना करतात.

- Advertisement -

नाव – श्री.लिलाधर स. महाजन
पत्ता – २०४ गजानन महाराज दर्शन , न्यु मनिषा नगर , बेतुरकर पाडा , कल्याण (प.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -