घरट्रेंडिंग'मलंग' चित्रपटाचा ट्रेलर पाहून टायगर श्रॉफची झाली 'ही' अवस्था

‘मलंग’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून टायगर श्रॉफची झाली ‘ही’ अवस्था

Subscribe

'मलंग' चित्रपटाचे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

काही दिवसांपूर्वी ‘मलंग’ या आगामी चित्रपटाच्या निर्मात्यांनी मुख्य पात्रचा पहिला लूक प्रदर्शित केला होता. बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय, अनिल कपूर, कुणाल केमू आणि अभिनेत्री दिशा पटानी या चित्रपटात प्रमुख भूमिकेतून दिसणार आहेत. या चित्रपटाचे पोस्टर जेव्हा प्रदर्शित झाले त्यानंतर अभिनेत्री दिशा पटानीच्या या नव्या लूकमुळे ती ट्विटरवर ट्रेंडिंगमध्ये होता. ‘मलंग’चा ट्रेलर सोमवारी ६ जानेवारीला प्रदर्शित झाला. यानंतर नेटकऱ्यांनी या चित्रपटातील आदित्य रॉयच्या एका टायलॉगवर मीम्स केले. ‘अभी तो बोहत कुछ बाकी है’ हा टायलॉग नेटकऱ्यांनी वापरून मीम्स तयार केले आहेत. याशिवाय अनेक मीम्स पाहून तुम्हाला हसू अनावर होणार नाही. काही मीम्समध्ये दिशा पटानीचा प्रियकर टायगर श्रॉफ देखील दिसत आहे. त्यामुळे सध्या ‘मलंग’ या चित्रपटाचे मीम्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

- Advertisement -

- Advertisement -

 

‘मलंग’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहीत सुरी याने केलं आहे. ७ फेब्रुवारीला ‘मलंग’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून पहिल्यांदा अभिनेता आदित्य रॉय आणि अभिनेत्रा दिशा पटानी एकत्र दिसणार आहे. त्यामुळे ही बॉलिवूडची नवी जोडी बॉक्स ऑफिसवर भुरळ पाडते की नाही हे येत्या काळात समजले.


हेही वाचा – ‘या’ अभिनेत्रीने चित्रपटासाठी तब्बल १२ किलो वजन केलं कमी!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -