Video: तुळशी विवाहानिमित्त काढा; ‘तुळशी वृंदावन’च्या Creative रांगोळ्या

तुळशी विवाहावेळी तुमची स्पेशल रांगोळी सर्वांचेच लक्ष वेधून घेईल.

दिवाळीला दिव्यांची रांगोळी तर तुळशी विवाहाच्या दिवशी स्पेशल तुळशी वृंदावन असलेली रांगोळी काढली जाते. यंदा तुम्हीही तुळशी विवाहानिमित्त स्पेशल तुळशी वृंदावन असलेली रांगोळी काढण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा.. तुळशी विवाहामध्ये वधूच्या रूपात तुळशीला सजवून तिचा विवाह शाळीग्राम दगड किंवा बाळ कृष्णाशी लावण्याची प्रथा आहे. शाळीग्राम हा विष्णू असल्याचे समजले जाते. या तुळशी विवाहाची शोभा अधिक वाढवण्यासाठी तुमच्या घरातील तुळशीच्या लग्नाला काढा या हटके रंगोळी डिझाईन्स…

बघा व्हिडिओ

(व्हिडिओ सौजन्य- दिपीका पंत)

(व्हिडिओ सौजन्य- ज्योती राठोड)

(व्हिडिओ सौजन्य- ज्योती राऊत)

(व्हिडिओ सौजन्य- आरती शिरसाट)

(व्हिडिओ सौजन्य- पूनम बोरकर)

(व्हिडिओ सौजन्य- World Art)

(व्हिडिओ सौजन्य-दिपीका पंत)

तुळशी विवाह हा हिंदूधर्मियांसाठी एक पवित्र सोहळा समजला जातो. अशाप्रकारे तुम्ही वरील रांगोळ्यांचे व्हिडिओ पाहून अगदी सोप्या पद्धतीने रांगोळी काढू शकता. तुळशी विवाहावेळी तुमची स्पेशल रांगोळी सर्वांचेच लक्ष वेधून घेईल.


Diwali 2020: यंदाची दिवाळी करा अधिक गोड; घरीच बनवा ‘या’ Sweet Recipes