घरभविष्यआजचे राशीभविष्यआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

Subscribe

मेष :- कामाच्या धावपळीत प्रकृतीकडे दुर्लक्ष होईल. वाहनाचा वेग कमी ठेवा. कायदा पाळा. वस्तू गहाळ होईल.

वृषभ :- गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल. घरातील माणसांना खूष करता येईल. मौज-मजेत रहाल.

- Advertisement -

मिथुन :- धावपळ होईल. जीवनसाथीची नाराजी होऊ शकते. क्षुल्लक वाद वाढवण्याची गरज नसते.

कर्क :- अपेक्षित व्यक्तीची भेट घेता येईल. समस्या सोडवण्याचा मार्ग मिळेल. घरातील तणाव कमी होईल.

- Advertisement -

सिंह :- वाटाघाटी करण्यात फसगत होऊ शकते. दिलेला शब्द पाळणे कठीण होईल. गुप्त कारवाया ओळखून ठेवा.

कन्या :- अडचणीतून मार्ग शोधता येईल. जुने स्नेही मदत करतील. धंद्यात वाढ करा. कोर्टकेसमध्ये योग्य मुद्दा मांडा.

तूळ :- धंद्यात मोठी उडी घेता येईल. सामाजिक प्रतिष्ठा मिळेल. जुने मित्र भेटतील. कोर्टकेस यशस्वी होईल.

वृश्चिक :- विचारांचा गुंता सोडवता येईल. धाडसी निर्णय घ्याल. नवा परिचय उत्सावर्धक ठरेल.

धनु :- अचानक मन उदास होईल. पोराचा किरकोळ त्रास होऊ शकतो. धावपळ होईल.

मकर :- आजचे काम वेगाने पूर्ण करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. प्रेरणादाई दिवस ठरेल.

कुंभ :- घरगुती कामे वेळेवर करून घेता येतील. भावनिक प्रश्न सोडवावा लागेल. प्रतिष्ठा मिळेल.

मीन :- धंद्यात मोठा लाभ होईल असे वाटेल. अरेरावी करू नका. ओळखीचा उपयोग करून घेता येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -