घरभविष्यआजचे राशीभविष्यआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

Subscribe

मेष :- प्रतिष्ठेचा प्रश्न करण्यापेक्षा तुम्ही लोकांच्या समस्येचा विचार सामाजिक कार्यात करा. धंद्यात वाढ होईल.

वृषभ :- मनावरील ताण हलका होईल. थकबाकी वसूल करा. प्रतिष्ठित व्यक्तीची मदत घेता येईल.

- Advertisement -

मिथुन :- वाहन जपून चालवा. कोणतेही काम करतांना सावध रहा. दुखापत होईल.

कर्क :- घरगुती समस्येवर काम करावे यावर विचार करता येईल. वरिष्ठांचा सल्ला मानावा लागेल.

- Advertisement -

सिंह :- दादागिरी करून प्रश्न सोडवता येईलच असे नाही. प्रकृतीची काळजी घ्या. मुलांची चिंता वाटेल.

कन्या :- स्वतःच्या कामात लक्ष द्या. नविन ओळखीकडे आकर्षित व्हाल. वरिष्ठ तुमच्यावर खुष होतील.

तूळ :- आपल्या लोकांना मदत करावी लागेल. धंद्यात फायदा होईल. मोठ्या लोकांच्या सहवासात रहाल.

वृश्चिक :- ठरविलेले मोठे काम यशस्वी होईल. प्रवासात धावपळ होईल. स्पर्धेत प्रगती होईल.

धनु :- नव्या विषयात मन रमेल. योजनापूर्ति करू शकाल. लोकप्रियता मिळेल. प्रवासाचा आनंद मिळेल.

मकर :- धंद्यात दुर्लक्ष करू नका. अध्यात्मिक अनुभव घ्याल. विचारांचा चालना मिळेल.

कुंभ :- प्रवासात घाई करू नका. क्षुल्लक अडचण येईल. घरातील व्यक्तींना नाराज करू नका.

मीन :- प्रगतीचा मार्ग शोधता येईल. जवळच्या व्यक्तीच्या प्रकृतीविषयी काळजी वाटेल. स्वतःच्या काळजी घ्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -