घरलाईफस्टाईलव्हिटॅमिन- ई ऑईलने मिळवा 'सॉफ्ट स्किन'

व्हिटॅमिन- ई ऑईलने मिळवा ‘सॉफ्ट स्किन’

Subscribe

व्हिटॅमिन- ई ऑईल तुमच्यासाठी ठरेल फार फायदेशीर.

अनेक तरुणींना आपली स्किन सॉफ्ट आणि मुलायम हवी असते. याकरता तरुणी महागड्या उत्पादनाचा वापर देखील करतात. परंतु, त्यांने त्यांच्या चेहऱ्याचे अधिक नुकसान होते. पण, तुम्हाला सॉफ्ट आणि मुलायम स्किन हवी असल्यास तुम्ही ती घरच्या घरी देखील मिळवू शकता. याकरता व्हिटॅमिन- ई ऑईल तुमच्यासाठी फार फायदेशीर ठरेल.

डेड स्किन निघून जाईल

- Advertisement -

अनेक तरुणी डे किंवा नाइट क्रीममचा वापर करतात. अशावेळी त्या क्रिममध्ये २-३ व्हिटॅमिन- ई कॅप्सूलमधील तेल काढून मिसळून ती क्रिम चेहऱ्याला लावा. याने डेड स्किन स्वच्छ होण्यास मदत ‍होईल.

तारुण्य टिकवण्यासाठी

- Advertisement -

चेहऱ्यावरील तारुण्य टिकवण्यासाठी व्हिटॅमिन- ई ऑईल सीरम प्रमाणे वापरू शकता. यासाठी हातावर तेल घेऊन त्याने मसाज करा. यामुळे अधिक चांगला फायदा होईल.

सुरकुत्या पडल्यास

चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्यास ई ऑईलचा वापर करावा. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

ड्रायनेस दूर होतो

तुमचा चेहरा ड्राय असल्यास ई ऑईलचा वापर करावा. यामुळे चेहऱ्यावरचा ड्रायनेस कमी होतो.

काळपटपणा दूर करा

चेहऱ्यावर किंवा हाताचे कोपरे काळवंडले असल्यास त्यावर ई ऑईल लावून चांगले मसाज करा, यामुळे काळपटपणा दूर होतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -