शरद पवार

२००९मध्ये निवडणूक जिंकल्यानंतर 'पुन्हा लोकसभा निवडणूक लढवणार नाही' असं जाहीर करणाऱ्या शरद पवारांनी पुन्हा एकदा २०१९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी दंड थोपटले. तेव्हाच महाआघाडीच्या संभावित पंतप्रधानपदाच्या उमेदवारांमध्ये त्यांचं नाव आपसूकच जाऊन बसलं. आता त्यांच्या प्रचाराचा धडाका त्यांना खरंच पंतप्रधान पदावर नेऊन बसवतो का, हे तर काळच ठरवेल!

Mumbai
NCP Chief Sharad Pawar
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

२००९मध्ये निवडणूक जिंकल्यानंतर ‘पुन्हा लोकसभा निवडणूक लढवणार नाही’ असं जाहीर करणाऱ्या शरद पवारांनी पुन्हा एकदा २०१९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी दंड थोपटले. तेव्हाच महाआघाडीच्या संभावित पंतप्रधानपदाच्या उमेदवारांमध्ये त्यांचं नाव आपसूकच जाऊन बसलं. आता त्यांच्या प्रचाराचा धडाका त्यांना खरंच पंतप्रधान पदावर नेऊन बसवतो का, हे तर काळच ठरवेल!