घरमहा @२८८अहमदनगर विधानसभा मतदारसंघ - म. क्र. २२५

अहमदनगर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २२५

Subscribe

अहमदनगर जिल्ह्यातील (विधानसभा क्र. २२५) विधानसभा मतदारसंघ आहे.

अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वांत मोठा जिल्हा आहे.गोदावरी, भीमा, सीना, मुळा व प्रवरा या जिल्ह्यातील प्रमुख नद्या असून आढळा, ढोरा, घोड नदी, कुकडी याही नद्या जिल्ह्यातून व जिल्ह्याच्या सीमा भागातून वाहतात.

मतदारसंघ क्रमांक – २२५

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या

- Advertisement -

पुरुष – १४,३८,५३
महिला – १३,२१,२६

एकूण मतदार – २७६०४५

 

विद्यमान आमदार – संग्राम जगताप, राष्ट्रवादी
विधान परिषदेचे आमदार अरूण जगताप यांचे पुत्र संग्राम जगताप आहेत. बी.कॉम झाले आहेत. आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळाचे ते उपाध्यक्ष आहेत. संग्राम जगताप २००९ मध्ये नगरसेवकपदी निवडून आले आहेत.

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) संग्राम जगताप, राष्ट्रवादी – ४९,३७,८
२) अनिल राठोड,शिवसेना – ४६०६१
३) अभय अगरकर, बीजेपी – ३९९११३
४) सुधीर तांबे,काँग्रेस – २७०७६

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -