घरमहा @२८८कोपरगाव विधानसभा मतदारसंघ - म. क्र. २१९

कोपरगाव विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २१९

Subscribe

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव (विधानसभा क्र. २१९) विधानसभा मतदारसंघ आहे.

हे शहर गोदावरी नदीकाठी वसलेले आहे. ते अहमदनगर-मनमाड या राज्य महामार्ग क्र. १० वर अहमदनगरपासून ११५ कि.मी.वर येते. कोपरगावपासून मुंबईचे अंतर साधारणपणे २९६ कि.मी. आहे. कोपरगावी राष्ट्रसंत श्री मौनगिरी जनार्दन स्वामी महाराज यांचे समाधी मंदिर आहे.इ.स. २०१४च्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोपरगावाचा समावेश असलेल्या शिर्डी मतदारसंघातून सदाशिव लोखंडे निवडून आले. त्याच वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत कोपरगावातून सौ. स्नेहलता कोल्हे २९७६3 मतांनी विजयी झाल्या.

मतदारसंघ क्रमांक – २१९

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या

- Advertisement -

पुरुष – १,२७,४९८
महिला – १,१८,२५८

एकूण मतदार – २,४५,७५६

 

विद्यमान आमदार – स्नेहलता कोल्हे,भाजपा

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांच्या स्नुषा स्नेहलता कोल्हे यांनी २०१४ ला भाजपामधून निवडणूक लढवली. विधानसभा निवडणुकीत कोपरगावातून सौ. स्नेहलता कोल्हे २९७६3 मतांनी विजयी झाल्या.

पहिले पाच उमेदवार

१) स्नेहलता कोल्हे,भाजपा – ९९,७६,३
२) आशुतोष काळे ,शिवसेना – ७०,४९,३
३) नितीन अतुडे, काँग्रेस – १९,५८,६
४) अशोक गायकवाड,राष्ट्रवादी – २२०५
५)माधव त्रिभुवन, बसपा – ९९३


हे वाचा – शिर्डी विधानसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -