घरमहाराष्ट्रनाशिकशरद पवार सोमवारी नाशकात

शरद पवार सोमवारी नाशकात

Subscribe

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभर बैठका घेऊन करणार मतदारसंघांची चाचपणी

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभर बैठका घेऊन मतदारसंघांची चाचपणी करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सोमवार (दि.१६) सप्टेंबर रोजी नाशिक जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. या दौर्‍यामध्ये ते जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासोबत चर्चा करणार आहेत.

असा असेल दौरा –

  • दुपारी १२ वाजता – बागलाण,
  • १२.३० वाजता – कळवण सुरगाणा,
  • १.०० वाजता – येवला लासलगाव,
  • १.३० वाजता – नांदगाव,
  • २.३० वाजता – निफाड,
  • ३.०० वाजता – दिंडोरी पेठ,
  • ३.३० वाजता – देवळाली,
  • ४.०० वाजता – नाशिक पूर्व,
  • ४.३० वाजता – नाशिक पश्चिम,
  • ५.०० वाजता –  मालेगाव मध्य,
  • ५.१५ वाजता – मालेगाव बाह्य,
  • ५.३० वाजता – चांदवड देवळा,
  • ५.४५ वाजता – सिन्नर,
  • ६.०० वाजता – नाशिक मध्य,
  • ६.१५ वाजता – इगतपुरी त्र्यंबकेश्वर
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -