घरमहाराष्ट्रपुण्यात वारकऱ्यांच्या ट्रकला अपघात; ६ जण जखमी

पुण्यात वारकऱ्यांच्या ट्रकला अपघात; ६ जण जखमी

Subscribe

पुण्यात वारकऱ्यांच्या ट्रकला अपघात झाला असून या अपघातात सहा जण जखमी झाले आहेत.

पुण्यात वारकऱ्यांच्या ट्रकला अपघात झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली आहे. या अपघातात सहा वारकरी जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील शिक्रापूर – चाकण येथील रेडवर ही घटना घडली आहे. 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -