BREAKING
  • गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे उद्यापासून आरक्षण सुरू  |
  • रायगडमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखावर हल्ला  |
  • केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्रात आज दोन सभा  |
  • रत्नागिरी आणि सांगलीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा  |
  • काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज पुण्यात सभा  |
  • काँग्रेस नेते राहुल गांधी यांना रायबरेलीतून उमेदवारी जाहीर  |
  • अमेठीतून काँग्रेसच्या किशोर लाल शर्मा यांना उमेदवारी जाहीर  |

SRH vs RR : भुवनेश्वर कुमारची अचूक गोलंदाजी; शेवटच्या चेंडूवर हैदराबादचा राजस्थानवर विजय

हैदराबाद : इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL 2024) 17 व्या पर्वात 50 सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात झाला. यासामन्यात शेवटच्या चेंडूवर हैदराबादने राजस्थानवर विजय मिळवला आहे. एका चेंडूत दोन धावांची गरज असलेल्या सामन्यात अखेरचे षटक वेगवान गोलंदाज भुवनेश्वर...

लेखक, शिक्षणतज्ज्ञ विठ्ठल दत्तात्रय घाटे

विठ्ठल दत्तात्रय घाटे यांचा आज स्मृतिदिन. विठ्ठल घाटे हे मराठी लेखक व शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांचा जन्म १८ जानेवारी १८९५ रोजी अहमदनगरमधील घोसपुरी गावी झाला. त्यांचे वडील प्रसिद्ध कवी होते. विठ्ठल घाटे यांचे प्राथमिक शिक्षण नगरला व माध्यमिक, तसेच उच्च...

वाणी ज्ञानेश्वरांंची

नमो विशदबोधविद्गदा । विद्यारविंदप्रबोधा । पराप्रमेयप्रमदा । विलासिया ॥ (हे गुरो,) निर्मल अशा ब्रह्मज्ञानाचा बोध करण्यात चतुर, विद्यारूप कमळाला विकसित करणारा आणि परारूप ज्ञानवाणीचा जो प्रमेय म्हणजे अर्थ हीच कोणी एक प्रमदा म्हणजे तरुण स्त्री हिशी विलास करणारा असा जो...

महायुतीला विलंब भोवणार !

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होऊन ४५ दिवस झाले असताना महायुतीत अजूनही कुठे उमेदवारीवरून काथ्याकूट तर कुठे नाराजीनाट्य सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास अवघ्या दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असताना नाशिक आणि ठाण्याचे उमेदवार जाहीर करण्यात आले. या काळात महाविकास आघाडीच्या...
- Advertisement -

राशीभविष्य : शुक्रवार ०३ मे २०२४

मेष - सामाजिक कार्यात योजना तयार करून ठेवा. भेटीत यश मिळेल. धंद्यात सुधारणा करू शकाल. यश मिळेल. वृषभ - कोर्टाच्या कामात महत्त्वाचे मुद्दे समजून घ्या व बोला. मोठ्या लोकांची मदत मिळेल. प्रगतीची संधी मिळेल. स्पर्धा जिंकता येईल. मिथुन - कठीण परिस्थितीवर...

सफाई कर्मचार्‍यांना कुणी वाली आहे का वाली?

विरारमधील ग्लोबल सिटी येथील खासगी सांडपाणी पुनर्प्रक्रिया केंद्राची सफाई करत असताना चार सफाई कर्मचार्‍यांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना ९ एप्रिलला गुढीपाडव्याच्या दिवशी घडली होती. यात दोन तरुण सख्ख्या भावांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच १५ एप्रिलला वसई...

Drugs Smuggling : एमडी ड्रग्ज तस्करीप्रकरणी दोघांना अटक, माहीम-बोरिवलीत एनसीबीची कारवाई

मुंबई : मुंबईत एमडी ड्रग्ज तस्करीप्रकरणी नार्कोटेस्ट कंट्रोल ब्युरोच्या अधिकार्‍यांनी दोघांना अटक केली आहे. या दोन्ही आरोपींकडून अधिकार्‍यांनी सुमारे 75 लाख रुपयांचा अर्धा किलो एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. अटकेनंतर या दोघांनाही किल्ला न्यायालयाने एनसीबी कोठडी सुनावली आहे....

Thane crime: ठाणे पोलिसांकडून ५१४ गुन्हे दाखल

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी धडक मोहीम हाती घेवून एकूण ५१४ केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. ठाणे जिल्ह्यात २३ भिवंडी, २४ कल्याण आणि २५ ठाणे लोकसभा मतदारसंघात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू आहे. आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे पोलीस विभागाकडून...
- Advertisement -