Wednesday, January 13, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र उमराणे ग्रामपंचायत निवडणूक रद्द; सरपंचपदाच्या बोलीवर अखेर पाणी

उमराणे ग्रामपंचायत निवडणूक रद्द; सरपंचपदाच्या बोलीवर अखेर पाणी

निवडणूक आयोगांकडून उमराणे आणि खोंडामळी ग्रामपंचायतींची निवडणूक रद्द

Related Story

- Advertisement -

राज्यभरात बहुचर्चित ठरलेला उमराणे येथील सरपंचपदाच्या लिलावावर अखेर पाणी फेरले गेले आहे. निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीची संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच रद्द केली आहे. उमराणेसह नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी ग्रामपंचायतीची निवडणुकही लिलाव पद्धतीमुळे रद्द करण्यात आली आहे.

- Advertisement -