घरफोटोगॅलरीफॉर्मल्स घालताना हे करणं टाळा

फॉर्मल्स घालताना हे करणं टाळा

Subscribe
एखादा चांगला सूट घातल्यावर बॅगपॅक अजिबात घेऊ नका. त्या ऐवजी ऑफिस सुटकेस वापरा.
नीट तयार होताना आपण एक चूक नेहमी करतो ती म्हणजे बेल्ट न बूट हे वेगवेगळ्या रंगाचे घालणे. असे अजिबात करू नका.
सूट घालून कुठे ही गेलात तर खुर्चीवर बसताना नेहमी सूट ची बटन काढून मगच बसा. तसे न केल्यास सूटची इस्त्री जायची शक्यता असते.

 

तयार होताना कमीत कमी अॅक्सेसरिज वापरा. अॅक्सेसरिजचा ओव्हर डोस होणार नाही ह्याची काळजी घ्या.
तयार होताना टाय आणि पॉकेट साइझ हा कधीच एकसारखा असू नये.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -