‘वेबिनार’विरोधात भाजपचे ठिय्या आंदोलन

ठाणे महापालिकेची वेबिनारवर होणारी महासभा रद्द करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी आज महाविकास आघाडीविरोधात ठिय्या आंदोलन केले. यावेळी सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा निषेध करण्यात आला.

BJP agitation against webinar in tmc
'वेबिनार'विरोधात भाजपचे ठिय्या आंदोलन