घरफोटोगॅलरीदुर्गाष्टमीतील देवीची रुपं

दुर्गाष्टमीतील देवीची रुपं

Subscribe

दुर्गा अष्टमीनिमित्त विविध ठिकाणी देवींचे पूजन केले जाते. तसेच या दिवशी कन्यापूजन ही करण्यात येते. त्यासोबत बंगालमध्ये खास माहेरवाशणींसाठी हा खास दिवस असतो. दुर्गा अष्टमीनिमित्त माहेरवाशणी माहेरी घरी येतात. असेच काही दुर्गा अष्टमीचे खास फोटो

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -